मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

चालू घडामोडी

काही महत्वाचे :
* ११ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी : २००७-२०१२
* ८५ व्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शाहरात भरण्यात आले?-चंद्रपूर
* लोक सभा विरुध्दी पक्ष नेता कोण?- सुष्मा स्वराज




>>><<<
अपूर्ण :

फोब्सच्या यादीमध्ये या व्यक्तीचे विश्वातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश असला तरी विश्वातील सर्वात शक्तीशाली महिला या यादीमध्ये समवेश नाही.
- सोनिया गांधी
फोब्सच्या यादीमध्ये सर्वात शक्तीशाली व्यक्तीमध्ये प्रथम क्रमांक या राष्ट्रपतींचा लागतो?
-हू जिताओ
सीएनएन या चॅनलद्वारा देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘सीख ऑफ द इयर’चा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
-अमरजित सिंह चंडोक
फ्रान्स सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘शैवेसिअर डेन्स ऑर्डरी डेस आर्ट्स एट डेस लेटर्स’ या भारती बासरी वादकास देण्यात आला.
-हरिप्रसाद चौरसिया
भारताच्या नियंत्रण व महालेखापाल (कॅग) यांनी नवीन लोगो (प्रतीक चिन्ह) स्वीकारले आहे हे प्रतीक यांनी बनवले आहे.
-शिवम दुआ
सर्वाधिक प्रेरणादायी व्यावसायिक महिलांच्या सूचीमध्ये सर्वप्रथम क्रमांक या महिलेला देण्यात आला.
-जे.के. रोलिंग
हॅरिपॉटर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
-जे.के. रोलिंग
अमेरिकेतील न्यू ऑक्सफोर्ड शब्दकोशने सारा पॉलिनद्वारा निर्माण केलेला नवीन शब्द याला 2010 चा ‘वर्ड ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला.
-रिफ्यूडिएट
मिस वर्ल्ड 2010 चा किताब या विश्वसुंदरीने जिंकला.
-एलेक्जेद्रिया मिल्स (अमेरिका)
प्रथमच देण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय नियोनेट्ल नìसग उत्कृष्टता पुरस्कार हा या भारतीय नर्सला देण्यात आला.
-रेखा काशिनाथ सामंत
हिडन जेम्स फिल्म महोत्सव पुरस्कारांमध्ये या भारतीय फिल्मकार निर्मित ‘द जैपनिज वाईफ’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला.
-अर्पना सेन
ग्लोबल म्युजिक अवॉर्डस् (गिमा) मध्ये या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
-थ्री इडिट्स
बिझनेस काऊंसिल फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग (बीसीआईयू) द्वारा दिला जाणारा आईजनहावर ग्लोबल लिडरशीप एॅवॉर्ड या भारतीय उद्योगपतीला
देण्यात आला.
-मुकेश अंबानी
‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
-हर्षल गिब्स
गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व व नंतर आíथक सहायता देण्यासाठी केंद्राने ही योजना सुरू केली.
-इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना.
अलिकडेच निर्माण करण्यात आलेले राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.
-लोकेश्वरसिंह पाटा
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे?
-दिल्ली
देशातील पहिला 3 डी डिस्प्ले मोबाईल ‘क्यूडी’ची निर्मिती या कंपनीने करण्याची घोषणा केली.
-स्पाईस
पेन्शनधारकांसाठी बायोमॅट्रिक स्मार्ट कार्डची निर्मिती करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य.
-हिमाचल प्रदेश
‘सच अ लाँग जर्नी’चे लेखक कोण?
-रोहिग्टन मिस्त्री
कॉमनवेल्थ गेम 2010 च्या स्मरणार्थ भारतीय सिझव्‍‌र्ह बँकेने किती रुपयांचे नाणे काढण्याचा निर्णय घेतला.
-2 व 5 रुपये
संयुक्त राष्ट्र संघाने विश्वातील पहिला स्पेस एॅबेसिएटर म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
-मजलान ऑथमन
विश्व विकास मंचच्या सूचीमध्ये भारताचा लिंग समानता सूचीमध्ये कितवा क्रमांक लागतो?
-112 वा
सध्या सर्वत्र चíचत असलेले ओबामाज वॉर हे पुस्तक कोणी लिहिले?
-बॉब कडवार्ड
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकद्वारा नुकताच रिवर्स रेपोदर वाढवून किती टक्के करण्यात आला?
-5.25 टक्के
जी-20चे विश्व शिखर संमेलन नोव्हेंबर 2010 मध्ये कोठे संपन्न झाले?
-दक्षिण कोरिया (सियोल)
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या वर्ष 2010 च्या मानव विकास रिपोर्टनुसार भारताचा मानव विकास सूचनांक मध्ये कितवा क्रमांक लागतो?
-118 वा.
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील किती कंपन्यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये महारत्नाचा दर्जा प्राप्त करून दिली.
-चार कंपन्या
शास्त्रीय संगीतामधील योगदानाबद्दल देण्यात येणारा तानसेन सन्मान (2009-2010 ) कोणाला देण्यात आला?
-पं. अजय पोहनकर
मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा किशोरकुमार सन्मान पुरस्कार (2009-2010 ) कोणाला देण्यात आला?
-यश चोपडा
ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
-तिसरा
वयाची 18 वष्रे पूर्ण केलेल्या तृतीयपंथासाठी सन्मानजनक जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या राज्याने पेन्शन योजना सुरू केली?
-दिल्ली
संयुक्त राष्ट्रातर्फे महिलांना समान अधिकार व सशक्तीकरण देण्यासाठी सन 2010 मध्ये निर्माण करण्यात आलेली नवीन संज्ञा कोणी लिहिली?
-यूएन वूमेन
मिस इंटरनॅशनल क्वीन 2010 चा पुरस्कार कोणी जिंकला?
-मिनी (दक्षिण कोरिया)
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे देण्यात येणारा वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब कोणाला देण्यात आला?
-जैमी ड्वेअरव लुसयाना आयमर
भारतीय श्रम संमेलनचे 43 वे अधिवेशन हे कोठे पार पडले?
-नवी दिल्ली
शांघाय सहयोग संस्था (एससीओ) चे शिखर संमेलन कोणे पार पडले?
-ताजिकिस्थान
16 नोव्हेंबर 2010 रोजी भारतीय नियंत्रक व महालेखापाल समिती (कॅग)ला किती वर्षे पूर्ण झाली?
-150 वर्षे
‘कोन बनेगा करोडपती’मध्ये महिलांमध्ये एक करोड रुपये जिंकणारी पहिली महिला कोण?
-राहत तस्लीम
भारतीय रुपयाना देण्यात आलेला नवीन ओळख याची रचना कोणी केली?
-डी उदयकुमार
भारतीय रुपयाची नवीन ओळख स्वीकारणारा भारत देशातील कितवा देश?
-पाचवा
भारतातील सर्वात मोठी विदेशी बँक कोणती व तिच्या शाखा किती आहेत?
-स्टैनचार्ट (94)
20-20 चा पाचवा विश्वकप 2014 चा कोठे आयोजित करण्यात आला आहे?
-बांगलादेश
या भारतीय खेळाडूने ग्रण्ड स्लॅम टेनिस स्पध्रेत भारतातर्फे सर्वाधिक दुहेरी किताब जिंकले?
-लिएंडर पेस
कर्नाटकमधील या जिल्ह्याचे डीआरडीओतर्फे प्रक्षेपण क्षेत्र निर्माण करत आहे.
-चित्रदुर्ग
दुसरे युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2014 या देशात पार पडणार आहेत.
-चीन
युनिस्कोने राजस्थानमधील या वास्तुला युनिस्कोत जागतिक वारस यामध्ये सामील केले आहे?
-जंतर-मंतर
भारताचा 41 वा चित्रपटमहोत्सव गोवा (पणजी) येथे पार पडला. यात या चित्रपटास सुवर्णमयुर पुरस्कार देण्यात आला.
-मोनेर माणूस
संयुक्त राष्ट्र संघातर्फे या दिनास अपंग दिन म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे?
-30 डिसेंबर
सर्व देशात अतिशय चच्रेत असलेले विकिलिक्स या संकेतस्थळाचे संस्थापक कोण?
-ज्युलियन असांज
जैतापूर अणुप्रकल्पाला मंजुरी मिळताच सर्वप्रथम भारताने या देशाबरोबर अणुऊर्जा सहकार्य करार केला.
-फ्रान्स
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी फ्रान्स व भारत यांच्या या दोन कंपनीमध्ये करार करण्यात आला?
-अरेवा (फ्रान्स) व एपीसीएल (भारत)
स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे यांची एकदस्यीय समिती स्थापन केली आहे.
-न्या. शिवराज पाटील
डिसेंबर 2010 मध्ये हवामान बदलविषयक परिषद ही कोठे आयोजित करण्यात आली होती?
-कानकून (मॅक्सिको)
सलवा जुडूम ही चळवळ कोणाविरुद्ध सुरू केली गेली?
-नक्षलवाद्यांविरुद्ध
सचिन तेंडुलकरने एक दिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचा विश्वविक्रम कोणत्या संघाविरुद्ध केला?
-दक्षिण आफ्रिका
ऑक्टोबर 2010 मध्ये भारत व दक्षिण कोरियामध्ये नागरी अणुकरार कण्यात आला. याच बरोबर दक्षिण कोरिया हा करारा करणार कितवा देश आहे?
-नववा
जम्मू-काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फुटिरवादी संघटनेशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली समितीचे अध्यक्ष कोण?
-दिलीप पाडगावकर
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) येथील प्रयोगशाळेत या मानवविरहित विमानाची यशस्वी चाचणी केली.
-संस्तुभ-2
राष्ट्रीय नमुना पाहणीनुसार सर्वात जास्त दारिद्रय़ रेषेखालील लोकांची संख्या या राज्यात सार्वधिक आहे?
-उत्तर प्रदेश
माजी भाजपा नेते कल्याणसिंग यांनी स्थापन केलेला नवीन पक्ष कोणता?
-जनक्रांती पार्टी
महाराष्ट्रीय श्री रेणुका शुगरने इथेनॉलच्या संयुक्त प्रकल्पाबाबत खालीलपकी कोणाशी करार केला?
-हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
चीनमध्ये उन्हाळ्यात होणार्या प्रचंड वादळांना काय म्हणतात?
- टायफून
सन 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या समापन समोराहसाठी या देशाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते?
श्रीलंकेचे राष्ट्रपती मिहद्र राजपक्षे
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या खाद्य व कृषी संघटनच्या एका अहवालानुसार भारतातील हे दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून दाखविले आहे.
-जम्मू काश्मीर व अरुणाचल प्रदेश
अकरावी पंचवार्षकि योजनेमध्ये डीएनए डाटाबेससाठी 42.6 करोड रुपये मंजूर केले आहे. या अंतर्गत भारतात किती ठिकाणी प्रयोगशाळा निर्माण करणार आहे.
-सहा ठिकाणी
इंटरप्रायझेस श्रेयातील जगातील व्यावसायिक यान याने प्रथमच एकटय़ाने उड्डाण केले याची निर्मिती या कंपनीने केली?
- वर्जनि गॅलेक्टिक
सफर या प्रणातीचा भारताबरोबर या दोन देशात प्रयोग चालू आहे.
-चीन व ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत असलेली भारत सरकारची परियोजनेस हमीज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- पॅन आफ्रिका ई-नेटवर्क परियोजना
अर्जेटिनामध्ये पार पडलेली विश्व महिला हॉकी चॅम्पियनशीप 2010मध्ये शानदार प्रदर्शन करून ‘यंग प्लेअर ऑफ द टुर्लामेंट’ चाकिताब जिंकणारी खेळाडू.
-रानीरामपाल
2009 चा के.के. बिरला फाऊंडेशनचा सरस्वती सन्मान डॉ.सूरजित पानर यांच्याया पंजाबी काव्यकृतीस देण्यात आला.
-लफजादि दरगाह
ब्रिटनच्या लघुकथा लेखकास सन 2010 चा पेन िपट्रठर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- हनिफ कुरेशी
युरोपिय संघासोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली.
-पाकिस्तान
21 देशांची एशिया पॅसिफिक इकोनॉमिक को-ऑपरेशन (एपीइसी)ची 21 वी शिखर परिषद कोठे संपन्न झाली.
- सिंगापूर
सन 2012 चे एपीइसीची शिखर परिषद कोठे भरणार आहे?
-रुस (ग्लारिवोस्तोक)
राष्ट्रमंडलच्या शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाचा समावेश हा राष्ट्रमंडल सदस्य म्हणून करण्यात आला?
-खांडा
24-25 सप्टेंबर 2009 मध्ये जी-20 चे शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले होते?
- अमेरिका (पिटर्सबर्ग)
15 एप्रिल 2010 रोजी इब्साचे शिखर संघटनेचे चौथे शिखर संमेलन कोठे भरले होते?
-ब्राझिलिया (ब्राझील)
सूर्यावर संशोधन करण्यासाठी 11 फेब्रुवारी 2010 रोजी नासाने कोणते यान पाठविले?
-एॅटलस फाईव्ह
आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे विधेयक मांडणारे राज्य कोणता?
-आसाम
देशातील सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संपत्ती जाहीर करण्याची मान्यता कधी दिली?
-26 ऑगस्ट 2009
चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले 2 भारतीय नेते कोण?
-रवींद्रनाथ टागोर, पं.जवाहरलाल नेहरू
कोअर संस्थेतर्फे डॉरी स्ट्रोम्र्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
-डॉ. राणी बंग व अभय बंग
युरो या चलनाचा वापर करणार्या देशांची संख्या किती?
-15
भारतातील पहिला इस्लामिक बँक कोठे स्थापन होणार आहे?
-केरळ
भारतातील पहिली 3 जी सेवा ग्राहकांना पुरवणारी कंपनी कोणती?
-एमटीएनएल
यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार 2009 कोणाला देण्यात आला?
-किशोरी अमोणकर
एक दिवस जीवनातला हे पुस्तक कोणी लिहिले?
-नीला सत्यनारायण
भारतीय स्टेट बँकेत सन 2009 मध्ये कोणत्या बँकेचे विलिनीकरण करण्यात आले?
-स्टेट बँक ऑफ इंदोर
आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये सर्वाधिक एसडीआर असणारा देश कोणता?
-अमेरिका
न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन 2010 चे अध्यक्ष कोण?
-रामदास कामत
ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
-तिसरा
साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार सन 2010 (मराठी साहित्य) कोणाला जाहीर झाला?
-डॉ. अशोक केळकर
भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याने कोणत्या संघाविरुद्ध कसोटीतील 50 वे शतक बनविण्याचा विक्रम केला?
-दक्षिण आफ्रिका
या तीन राष्ट्रांच्या समूहांनी भूक व गरिबी मिटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी संयुक्त राष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
-इब्सा समूह
या भारतीय पत्रकारास विज्ञान पत्रकारितेसाठी अमेरिकेतील जियोफिजिकल युनियन (एजीयू) चा डेव्हिड पर्लमॅन एॅवॉर्ड देण्यात आला.
-पल्लव बागला
भारताला प्रथमच इंटरपोलच्या या कार्य समूहामध्ये सचिव पदावर निवडण्यात आले.
-वन्यजीव अपराध कार्य समूह
संयुक्त राष्ट्र बालनिधी (युनिसेफ) ने भारतीय अशिक्षित बालकांसाठी ऑनलाईन शिक्षणसेवा सुरू केली आहे. या अभियानाला देण्यात आलेले नाव.
-आवाज दो
या बँकेने आपल्या ग्राहकधारकांसाठी कोणत्याही शाखेवरून क्रेडिट कार्डने रोख पसे काढण्याची सोय केली आहे.
- भारतीय स्टेट बँक
चीन येथे पार पडलेल्या 16 व्या आशियाई स्पध्रेत भारताला कितव्या स्थानावर समाधान मानावे लागले?
-सहाव्या
16 व्या आशियाई स्पध्रेत भारताने किती सुवर्णपदकांची कमाई केली?
-4
नोव्हेंबर 2010 मध्ये 16 व्या आशियाई स्पध्रेत चीनने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान मिळविले?
-199
जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी इस्त्रो 2012 पर्यंत कोणते शक्तीशाली अग्निबाण सोडणार आहे?
-जीएसएलव्ही मार्क -3
सन 2010 चा एच.के. फिरोदिया प्रतिष्ठानचा पहिला प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-डॉ. व्यंकटरामन राधाकृष्णन
राज्यातील वृद्ध, अपंग, निराधार यांना राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान घरपोच देण्याच्या योजनेची सुरुवात या जिल्ह्यापासून होणार आहे.
-कोल्हापूर
मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्काराने 2009-10 कोणाला सन्मानित करण्यात आले?
-अनुराधा पौडवाल
मिस अर्थ स्पर्धा 2010-11 कोठे पार पडली?
-व्हिएतनाम
2010-11 चा मिस अर्थ किताब पटकावणारी सुंदरी?
-निकोल फारिया (भारत)
अमेरिकेने सुरू केलेले ऑपरेशन इराकी फ्रिडमचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केलेले नामकरण
-ऑपरेशन न्यू डॉन
शहरातील कोणत्याही ठिकाणचे वायू प्रदूषण, वायू गुणवत्ता यांचे पूर्वानुमान लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन प्रणाली
-सफर
आंध्र प्रदेशमधील तसेच देशातील तिसरा सर्वात मोठा बायोस्फियर रिजव्‍‌र्ह या ठिकाणी उभारण्यात येणार आहे
-शेषाचलम पर्वत
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 54 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2010 मधील महाराष्ट्र केसरी चा मानकरी
-समाधान घोडके
आशियाई क्रीडा स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सॅमसंगच्यावतीने दिल्या जाणार्या पुरस्कार 2010 चा मानकरी
-विजेंदर सिंग
फ्रेंच सरकारने 1984 मध्ये कला साहित्य क्षेत्रातील अक्षरांचा शिलेदार ही पदवी बहाल केलेले प्रसिद्ध कला समीक्षक.
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
बालगंधर्व एॅण्ड हिज मराठी थिएटर या पुस्तकाचे लेखक
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
सत्यकथामधून ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी या नावाने लेखन केले.
-तुकाराम शेंगदाणे
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या साहित्यिकास दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचा पहिला मानकरी
-विजया राजाध्यक्ष

-----------------------------------
१) जागतिक ओझोन पुरस्कार २०१०
- डॉ. राजेन्द्र शेळे
२) जागतिक प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार २०१०
- डॉ. अनिल काकोडकर
३) साहित्याचा नोबेल पुरस्कार २०१०
- मारीओ लोसा (स्पॅनिश)
४) बुकर पुरस्कार २०१० - डॉवर्ड जेकबसन
५) आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार २०१०
- डॉ. विजय पन्नीकर
६) आशियाई अर्थमंत्री पुरस्कार २०१०
- प्रणव मुखर्जी
७) वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
- रॉबर्ट एडवर्डस
८) रेमन मॅगसेसे पुरस्कार २०१० - बर्निडो दाम्पत्य
९) शांततेचा नोबेल पुरस्कार २०१०
- ली शावबो (चीन)
१०) सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार २०१०
- बासरी वादक- पंडित हरीप्रसाद चौरसिया
११) बिझिनेस एक्सलन्स- बिझ पुरस्कार २०१०
- धनंजय दातार
१२) आंतरराष्ट्रीय अ‍ॅलन टी वॉटरमन पुरस्कार २०१० - सुभाष खोत
१३) अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१०
- पीटर डायमंड व डेल मॉर्टन्सन (अमेरिका)
१४) जागतिक शांतता पुरस्कार २०१०
- डॉ. विजय भटकर
१५) महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०१०
- जॉन ब्रम्बी
१६) भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
- आंद्रे जेईस व कॉन्स्टेनटीन नोव्होसेलॉव्ह (रशिया)
१७) रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
- रिचर्ड हेक (अमेरिका, इचि नेगेशी (जपान), अकिरा सुझुकी (जपान)
राष्ट्रीय पुरस्कार २०१०
१८) लोकमान्य टिळक पुरस्कार २०१०
- शीला दीक्षित
१९) लालबहादूर शास्त्री पुरस्कार- २०१०
- अरुणा रॉय
२०) राजीव गांधी सद्भावना पुरस्कार २०१०
- मौलाना वहीहूदीन खान
२१) राष्ट्रीय संख्याशास्त्र पुरस्कार २०१०
- प्रा. अलोक डे
२२) राष्ट्रीय साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१०
- जयप्रकाश सावंत
२३) प्रियदर्शिनी साहित्य पुरस्कार २०१०
- मोनिका गजेंद्रगडकर
२४) रविन्द्रनाथ टागोर शांती पुरस्कार २०१०
- इरोम शमिला
२५) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१०
- सायना नेहवाल
२६) भारतीय साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार २०१०
- डॉ. अनिल अवचट
२७) राष्ट्रीय किशोरकुमार पुरस्कार २०१०
- यश चोप्रा
२८) शीख ऑफ द इयर पुरस्कार २०१०
- अमरजीत सिंग
२९) राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०१०
- अनुराधा पौडवाल
३०) पहिला ग्लोबल इंडियन म्युझिक पुरस्कार २०१०
- लता मंगेशकर
३१) मदर तेरेसा पुरस्कार २०१०
- डॉ. सुखदेव थोरात
३२) होमी भाभा पुरस्कार २०१०
- डॉ. अनिल काकोडकर
३३) पहिला कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०१०
- कन्नड साहित्यिक जयंत कैकिनी
३४) पी. सी. महालनोवीस पुरस्कार २०१०
- अभिमान गिते
३५) द्रोणाचार्य पुरस्कार २०१०
- सुभाष अग्रवाल

प्रादेशिक पुरस्कार २०१०

३६) विष्णुदास भावे पुरस्कार २०१०
- फैयाज शेख
३७) शाहू महाराज पुरस्कार २०१०
- अ. ह. साळंखे
३८) ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार २०१०
- जगन्नाथ पवार
३९) दलित साहित्य पुरस्कार २०१०
- अभिमान गिते
४०) चतुरंग जीवन गौरव पुरस्कार २०१०
- डॉ. अशोक रानडे
४१) लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार २०१०
- कुमार केतकर
४२) व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार २०१०
- आशा काळे
४३) राजीव गांधी कला पुरस्कार २०१०
- सचिन खेडकर
४४) राजकपूर जीवन गौरव पुरस्कार २०१०
- मनोज कुमार
४५) लता मंगेशकर पुरस्कार २०१०
- सुनिता चव्हान
४६) अनंत भालेराव पुरस्कार २०१०
- ना. धों. मनोहर
४७) गदिमा पुरस्कार २०१०
- मधू मंगेश कर्णिक
४८) दलित साहित्य अकादमी पुरस्कार २०१०
- संभाजी गिते
४९) जैन बंधू प्रभावती पुरस्कार २०१०
- उत्तम कांबळे
५०) फुलोत्सव कृतज्ञता सन्मान २०१०
- सिंधुताई सकपाळ