मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

सराव परीक्षा

Online Test Date:08/08/2013; Thursday

मित्रानो,

दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केला जाईल.
येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!
कृपया तुमचे नांव टाका:
1. 'शुद्धीकरण चळवळी' चे नेतृत्व कोणी केले?

स्वामी विवेकानंद
स्वामी श्रद्धानंद
अरविंद घोष
स्वामी दयानंद सरस्वती


2. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?

मुंबई
लाहोर
दिल्ली
लाहोर


3. केंद्रीय कृषिमंत्री कोण आहेत?

शरद पवार
पि.चिदाबरामान
सुशील कुमार शिंदे
यापैकी नाही


4. कोलकात्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली?

लोर्ड कोर्न्व्हालीस
वार्न हेस्टीग्ज
लोर्ड बेंटीक
लोर्ड डलहौसी


5. जिल्हा पातळीवर फौजदारी आणि दिवाणी न्यायालये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात निर्माण करण्या आली होती?

लोर्ड डलहौसी
वार्न हेस्टीग्ज
लोर्ड कानिग
यापैकी नाही


6. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याची (कलेक्टरची) नियुक्ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली होती?

लॉर्ड बेनटिक
वार्न हेस्टीग्ज
लॉर्ड कानिग
यापैकी नाही


7. कायामधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली?

लोर्ड हेस्टग्ज
लोर्ड कानिग
लोर्ड वेलस्ली
लोर्ड कोर्नवालीस


8. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?

लोर्ड डलहौसी
लोर्ड विल्यम बेनटिक
लोर्ड कानिग
यापैकी नाही


9. मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?

द दर्पण
बेंगाल गाजेट
दर्पण
यापैकी नाही


10. रसायनाचा राजा कोणत्या वायुला म्हणतात?

कोर्बन
H2SO4 (सल्फुरिक असिड)!
हेट्रोजन H2SO4
मिथेन Bank of India


11. ग्राम पंचायाताचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

ग्राम सेवक
सरपंच
पंच
यापैकी नाही


12. माहितीच्या अधिकाराचा जनक कोणास म्हणतात?

शरद पवार
आण्णा हजारे
बाबा आमटे
यापैकी नाही


13. महाराष्ट्राच्या विधानसभेमधी किती सभासद असतात?

५४०
२७७
७६
२८८


14. भारतीय संविधान मसुदा समितेचे अध्यक्ष कोण होते?

डॉ.बि.आर. आंबेडकर
डॉ.राजेंद्र प्रसाद
प.जवाहरलाल नेहरू
यापैकी नाही


15. लोकसंखेने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

मध्य प्रदेश
राज्यस्थान
बिहार
उत्तर प्रदेश


16. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण?

प्रणव मुखर्जी
अमीद अन्सारी
प्रतिभा पाटील
यापैकी नाही


17. केंद्रीय संरक्षण मंत्री कोण?

ए. के. अनटनी
पि. चिदाब्रहम
सुशील कुमार शिंदे
यापैकी नाही


18. महाराष्ट्राचे कॅबीनेट ओधोगिक मंत्री कोण आहेत?

अजित पवार
आर.आर.पाटील
नारायण राणे
यापैकी नाही


19. विदर्भामध्ये सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

अमरावती
वर्धा
नागपूर
भंडारा


20. मराठवाड्याचा प्रशासकीय (जिल्ह्याचे नांव) विभागाचे नाव काय?br>
नांदेड
जालना
परभणी
औरंगाबाद


21. आंध्रा प्रदेशाची राजधानी कोणती आहे?

तेलागणा
गुन्हा
एर्नाकुलम
हैद्राबाद


22. महाराष्ट्र मध्ये प्रशासकीय विभाग किती?

सहा
पाच
आठ
दहा


23. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जमीन मोठ्याप्रमांत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

अहमदनगर
सोलापूर.
उस्मानाबाद
लातूर


24. महाराष्ट्र कशाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण आहे?

कापूस
खनिज
विधूत (विज)
ज्वारी


25. लखनौ शहर कोणत्या नदीवर वसले आहे?

गंगा
यमुना
गंगोत्री
गोमती


26. जमीन महसुलाचा मुख्य आधार कोणता असतो?

जल सिंचनाचा अभिलेख
जमिनीचा अभिलेख
पावसाचा अभिलेख
यापैकी नाही


27. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते?

लोर्ड कोर्न्व्हालीस
लोर्ड डलहौसी
लोर्ड कानिग
लोर्ड रिपन


28. ग्रामीण पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?

तहसीलदार
गात विकास अधिकारी
विभागीय आयुक्त
उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी


29. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

५ वर्षाचा
६वर्षाचा
७ वर्षाचा
यापैकी नाही


30. भारतीय संविधान कधी कार्यान्वित करण्यात आले?

१९५०
१९५०
१९४९
१९४७


31. भारतीय संविधान कधी कार्यान्वित करण्यात आले?

१९५०
१९५०
१९४९
१९४७



ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?