मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

सराव प्रश्न

:: मराठी ::     :: भूगोल ::       :: इतिहास ::   :: राज्यशास्त्र ::   
:: अर्थशास्त्र ::     :: गणित ::    :: व्याकरण ::
-----------------------------------------------------------------
सूचना: खालील प्रश्नाचे उत्तर तपासतानी Check Answer! या लिंक ला क्लिक करावे.
प्रश्नाच्या उत्तरामध्ये काही चूक झाली असल्यास खालील लिंकवरून कळवावे..
=> प्रतिक्रया वा चूक असल्यास येथून कळवा..?

Update Date:08/08/2013
सुचना : आजच्या सराव प्रश्नामध्ये 15 प्रश्न हे मराठी व्याकरणाचे आहेत. आणि नंतर 10 प्रश्न जनरल नॉलेजचे आहते. 

१. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?

Check Answer!


२. आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मुलंध्वनिना काय म्हणतात?

Check Answer!


३. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?

Check Answer!


४ वाक्य म्हणजे काय?

Check Answer!


५. मराठी भाषेत एकूण स्वर किती?

Check Answer!


६. मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता?

Check Answer!


७. स्वरांचे प्रकार किती?

Check Answer!


८. व्यंजनास काय म्हणतात?

Check Answer!


९. औ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?

Check Answer!


१०. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात?

Check Answer!


११. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण’ या अनुनासिकाप्रमाने होतो?

A. पंत

B. पंडित

C. पंतग

D. पंजा

Check Answer!


१२. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘म’ या अनुनासिकाप्रमाने होत नाही?

A. अंबर

B. अंतर

C. अंगण

D. अंजन

Check Answer!


१३. भाषा म्हणजे काय?

A. बोलणे

B. विचार व्यक्त करण्याचे साधन

C. लिहिणे

D. संभाषणाची कला

Check Answer!


१४. मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?

A. इंग्रजी-संस्कृत

B. कानडी-हिंदी

C. संस्कृत-प्राकृत

D. संस्कृत-मराठी

Check Answer!


१५. लिपी म्हणजे काय. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?

A. भाषा म्हणजे लिपी

B. बोलणे म्हणजे लिपी

C. आपण जी भाषा वापरती तिला लिपी म्हणतात

D. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात

Check Answer!

सुचना : आजच्या सराव प्रश्नामध्ये 10 प्रश्न जनरल नॉलेजचे आहते.

१. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कुठे आणि कोणत्या जिल्हामध्ये आहे?

Check Answer!


२. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली?

Check Answer!


३. संत ज्ञानेश्वराचे पूर्ण नाव काय?

Check Answer!


४. भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?

Check Answer!


५. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?

Check Answer!


६. महाराष्ट्रातील कोणता राष्ट्रीय महामार्ग लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो?

Check Answer!


७. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

Check Answer!


८. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

Check Answer!


९ . वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे?

Check Answer!


१०. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?

Check Answer!

Update Date:07/08/2013
१. महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा कुठे आहे?

Check Answer!


२. महाराष्ट्रातील कुठला जिल्हा देशातील गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे?

Check Answer!


३. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे आणि कोणत्या जिल्हामध्ये झाला?

Check Answer!


४. कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.?

Check Answer!


५. यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास काय म्हणतात?

Check Answer!


६. महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी कुठे आहे.?

Check Answer!


७. नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) कुठे आहे?

Check Answer!


८. महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

Check Answer!


९ . महाराष्ट्रातील कोणता जिल्हा वा शहर शिखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी आहे.?

Check Answer!


१०. महाराष्ट्रात कुठे कुंभमेळा भरतो?

Check Answer!

Update Date:06/08/2013
१. पुणे जिल्ह्यातील कोणते शहर वा ठिकाण बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?

Check Answer!


२. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला ........ म्हणून ओळखतात.?

Check Answer!


३. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात?

Check Answer!


४. कोयना धरणाच्या (सातारा) जलाशयाला काय म्हणतात?

Check Answer!


५.विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे कोणत्या दोन तालुकाल्या म्हणतात; कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.?

Check Answer!


६. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?

Check Answer!


७. महाराष्ट्रामध्ये श्री संत गजानन महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

Check Answer!


८. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

Check Answer!


९ . महाराष्ट्रामध्ये श्री संत गाडगेबाबांची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

Check Answer!


१०. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे?

Check Answer!

Update Date:05/08/2013
१. महाराष्ट्रातील ........ आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा जिल्हा कोणता आहे?

Check Answer!


२. महाराष्ट्रातील ........ जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे?

Check Answer!


३. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?

Check Answer!


४. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आणि कुठल्या राज्यात व जिल्ह्यात आहे?

Check Answer!


५. महाराष्ट्राची काशी कोणत्या तीर्थक्षेत्राला म्हणतात आणि कुठल्या जिल्यात आहे तसेच कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Check Answer!


६. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता?

Check Answer!


७. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात..?

Check Answer!


८. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या खोर्यामध्ये उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.?

Check Answer!


९ . महारष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहेत?

Check Answer!


१०. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

Check Answer!

Update Date:04/08/2013
१. महाराष्ट्रामध्ये विहिरीची संख्या ......... जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात आहे?

Check Answer!


२. विदर्भातील ........ जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

Check Answer!


३. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी जिल्ह्यात चालते.?

Check Answer!


४. महाराष्ट्रातील ........ या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभाला आहे?

Check Answer!


५. महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा-?

Check Answer!


६. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता?

Check Answer!


७. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला ....... म्हणून ओळखतात.?

Check Answer!


८. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कुठे स्थापन करण्यात आला?

Check Answer!


९ . भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या ......... आहे.?

Check Answer!


१०. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना ........ आहे.?

Check Answer!


११. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?

Check Answer!

Update Date:03/08/2013
१. ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो त्या संखेला ......... म्हणतात?

Check Answer!


२. ज्या संखेच्या शेवटी (एकक स्थानी) 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा येत असेल तर त्या संख्येला ................... म्हणतात?

Check Answer!


३. ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात?

Check Answer!


४. ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला ............................ म्हणतात?

Check Answer!


५. 36x4?

Check Answer!


६. 4562015 या संख्येतील 2 या अंकांची स्थानिक किमत किती?

Check Answer!


७. 7663 या संख्येतील 6 या अंकांच्या स्थानिक किमतील फरक किती?

Check Answer!


८. 265461 या संख्येतील 2 च्या नंतर येणाऱ्या 6 ची स्थानिक किमत हि 4 नंतर येणाऱ्या 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पात आहे?

Check Answer!


९ 6 अंकी लहानांत लहान संख्येला 2 अंकी लहानात लहान संख्येला भागल्यास उत्तर काय येईल?

Check Answer!


१०. 211241 X 0=?

Check Answer!

Update Date:02/08/2013
१. शेतकर्याना दीर्घमुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते?

Check Answer!


2. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि एक खालील बँक आहे:

Check Answer!


3. १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले?

Check Answer!


4. नाबार्डची स्थापना कधी झाली?

Check Answer!


5. औधोगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे?

Check Answer!


6. नुकतचे कोणत्या बँकेचे आय डी बी आय मध्ये विलानीकरण करण्यात आले?

Check Answer!


7. भारताची चौथी पंचवार्षिक योजनांना कधी चालू झाली?

Check Answer!

Update Date:01/08/2013

१. 16 मुलाच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यांच्या शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते, तर शिक्षकाचे वय किती?

Check Answer!


१. रामाला गणित, इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72, 76, 72 असे गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?

Check Answer!


३. गीताचे आजचे वय तिच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट होते तर तिचे वय सांगा?

Check Answer!


४. 25 चे 45 शी गुणोत्तर किती?

Check Answer!


५. एका बागेत 75 रुपयाची 25 पैसे व 50 पैशाची समान नाणी आहेत तर 25 पैशाची नाणी किती?

Check Answer!


६. एका त्रिकोणाच्या बाजू 9, 12 व 15 से.मी. आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

Check Answer!


७. 4000 रुपय मुदलाची द.सा.द.से. 4 रु. दराने 4 वर्षात किती रुपये व्याज होईल?

Check Answer!

Update Date:31/07/2013
१. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

Check Answer!


२. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

Check Answer!


३. महाराष्ट्रामध्ये ग्राम न्यायालयाची स्थापना कधी झाली?

Check Answer!


४.राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता?

Check Answer!


५. USB?

Check Answer!


६. भारतातील कुपोषित मुलांचे प्रमाण किती?

Check Answer!


६. भारतातील सरासरी मुर्त्यू दर किती?

Check Answer!


७. जगातील सर्वात जास्त तंबाखू उत्पादक करणारा देश कोणता?

Check Answer!


८. जी-७७ गटातील सदस्यसंख्या किती?

Check Answer!


९. १५ वी जागतिक संस्कृत परिषद कुठे पार पडली?

Check Answer!


१०. १२ वी भारत-युरोपियन संघ परिषद कोठे पार पडली?

Check Answer!

Update Date:30/07/2013
१. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?

Check Answer!

Update Date:29/07/2013
१. तेलासाठी जी पिके घेतली जातात त्याना काय म्हणतात?

Check Answer!


२. महाराष्ट्राचा मोठा भू-भाग या खडकापासून बनला आहे?

Check Answer!


३. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

Check Answer!


४. गोदावरी नदी कोठून उगम पावते?

Check Answer!


५. महाराष्ट्रामध्ये कोणता पाऊस पडतो?

Check Answer!


६. १ क्विंटल ............ किती किलोग्राम?

Check Answer!


७. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Check Answer!


८. नकाशातील बाण कोणती दिशा दर्शवितो?

Check Answer!


९. महाराष्ट्रामध्ये ................. या विभागामध्ये भाताची उत्पादकता सर्वाधिक आहे?

Check Answer!


१०. महाराष्ट्रामध्ये किसान क्रिडीट कार्डची सुरवात सन .............. मध्ये करण्यात आली?

Check Answer!

Update Date:28/07/2013
१. विजयेंद्र सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे

Check Answer!


२. महाराष्ट्र शासन वन विभागाचा ब्रान्ड अम्बेसिडर कोण आहे?

Check Answer!


३. संयुक्त राष्ट्र संघाचे वर्तमान सचिव कोण?

Check Answer!


४. वौल्कर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Check Answer!


५. ४२ वा ज्ञानपीठ पुरस्कार याना प्राप्त झाला?

Check Answer!


६. माझे गाव माझे तीर्थेचे लेखाक कोण?

Check Answer!


७. ................. या दिवशी समर्पण दिन साजरा केला जातो?

Check Answer!


८. १०० वे प्रावासी भारतीय संमेलन ............. येथे संपन्न झाले?

Check Answer!


९. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुठे आहे?

Check Answer!


१०. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

Check Answer!


११. रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Check Answer!


१२. केशवसुत पुरस्कार यांना देण्यात आला?

Check Answer!


१३. २०१० चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला?

Check Answer!


१४. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Check Answer!


१५. ओझा समिती काशीसी संबंधित आहे ?

Check Answer!


१६. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे?

Check Answer!


१७. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

Check Answer!


१८. जगात पवन उर्जा सर्वाधिक असणारा देश कोणता?

Check Answer!


१९. जागतिक बँकेचे एकूण सदस्य राष्ट्र (देश) किती?

Check Answer!


२०. जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता दिवास साजरा केला जातो?

Check Answer!


२१. एपी १००० हे तंत्रज्ञान काशीसी संबंधित आहे?

Check Answer!


२२. व्यावहारिक गणिताच्या संशोधानासाठी भारत कोणत्या देशासोबत संयुक्त प्रकल्प राबविणार आहे?

Check Answer!


२३. १५ वी जागतिक संयुक्त परिषद कुठे पार पडली?

Check Answer!


२४. १२ वी भारत-युरोपीय संघ परिषद कोठे पार पडली?

Check Answer!


२५. १७ वी सार्क परिषद-२०११ कुठे पार पडली?

Check Answer!

Update Date:27/07/2013
१. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षार जिल्हा कोणता?

Check Answer!


२. पहिला वि.दा. जीवाणगौरव पुरस्कार........याना देण्यात आला?

Check Answer!


३. टू द लास्ट बुलेट च्या लेखिका कोण आहेत?

Check Answer!


४. संविधान दिन ................ या दिवसी साजरा केला जातो?

Check Answer!


५. २०१६ च्या पेरा ओलेम्पिक कोठे होणार आहेत?

Check Answer!


६. भारताचा १७ वा दूरसंचार उपग्रह कोणता?

Check Answer!


७. जांभूळ चे लेखक कोण?

Check Answer!


८. नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ................ तालुक्यात आहे?

Check Answer!


९. सर्वाधिक साक्षरता या संघराज्यात (केंद्रशासित प्रदेश) आहे?

Check Answer!


१०. २०१०-११ मध्ये GDP ........... नि वाढला?

Check Answer!

Update Date:26/07/2013

१. शासकीय कर्मचाऱ्यांना ई-पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Check Answer!


२. जगातील पहिले पाऊस संशोधान केंद्र स्थापन कुठे होणार आहे?

Check Answer!


३. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणत्या देशाचा पहिला दौरा केला?

Check Answer!


४. सामलकोट उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

Check Answer!


५. महाराष्ट्रामध्ये कोयना या ठिकाणी भूकंप साशोधान केंद्र स्थापन होत आहे; याकरिता कोणता देश सहकार्य करत आहे?

Check Answer!


६. महाराष्ट्रातील पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?

Check Answer!


७. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली?

Check Answer!


८. क्रीडा धोरण जाहीर करणारी पहिला महानगर पालिका कोणती?

Check Answer!


९. हुंडा मुक्त जिल्हा कार्यक्रम कोणी सुरु केला?

Check Answer!


१०. महाराष्ट्राच्या पाठोपाठ घुटक्यावर बंदी घालणारे राज्य कोणते?

Check Answer!


११. स्वराज्य हे पुस्तक कोणाचे आहे?

Check Answer!


१२. सागर पोलीस अधिकारी अकादमी कोठे स्थापन होणार आहे?

Check Answer!


१३. वादग्रस्त तारली धारण कोणत्या जिल्हात आहे?

Check Answer!


१४. महाराष्ट्र राज्या ई-पंचायत मध्ये कितवा क्रमांक मिळाला?

Check Answer!


१५. भारतीय हाकी संघाचा कर्णधार कोण?

Check Answer!


१६. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते?

Check Answer!


१७. प्रदूषणावर कर लावणारा देश कोणता?

Check Answer!


१८. महिला हाकी संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

Check Answer!


१९. जगात सर्वात जास्त डोल्फिंची माशाची संख्या कोणत्या देशात आहे?

Check Answer!


२०. जगातील सर्वात जल विधूत प्रकल्प कोणता?

Check Answer!

Update Date:19/07/2013
* मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:
१. पाणी किती टक्के?

Check Answer!


२. प्रोटोन किती टक्के?

Check Answer!


३. लोह किती टक्के?

Check Answer!


४. कॉंब्रोहाड्रेड किती टक्के?

Check Answer!


५. मिनिरल किती टक्के?

Check Answer!


६. कापूस पिकामध्ये महत्वाची आली (किड) कोणती?

Check Answer!


७. नार्वेची राजधानी कोणती?

Check Answer!


* पुरस्काराची सुरवात: 
८. भारत रत्न पुरस्कार:

Check Answer!


९. ज्ञानपीठ पुरस्कार:

Check Answer!


१०. डॉ.फडके पुरस्कार:

Check Answer!


११. महाराष्ट्र भूषण पुरस्कार:

Check Answer!


१२. नोबेल पुरस्कार:

Check Answer!


१३. मगसेस पुरस्कार:

१९५७!


१४. राजू गांधी खेलरत्न्न:

Check Answer!


१५. भारतामध्ये किती राष्ट्रीयकृत बँका आहेत?

Check Answer!


१६. अमेरिकेचा शोध कोणी लावला?

Check Answer!


१७. महाराष्ट्रामध्ये सागरी मासेमारी अधिनियम कधी पारित करण्यात आला?

Check Answer!


१८. तीळामध्ये तेलाचे प्रामान किती टक्के असते?

Check Answer!


१९. रिजर्व बँकेने १० रुपयाचे नाणे कधी काढले?

Check Answer!


२०. चीनच्या भिंतीची लांबी किती आहे?

Check Answer!


२१. भारतामाध्ये सर्वातजास्त उस लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Check Answer!


२२. भारतामध्ये सहकार तत्वार चालणारे साखर कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत?

Check Answer!


२३. मानवाच्या रक्त्तामध्ये:?

Check Answer!


२४. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोणत्या राज्यात आहे?

Check Answer!


२५. रेगुर मृदेचा उपयोग कोणत्या पिकासाठी मोठ्याप्रमाण होतो?

Check Answer!


२६. महाराष्ट्राचे प्रमुख पिक कोणते?

Check Answer!


२७. दोन्ही हंगामांमध्ये येणारे पिक कोणते?

Check Answer!


२८. पेशव्यांची राजधानी कोणती?

Check Answer!


२९. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Check Answer!


३०. हरित क्रांतीचे जनक कोण?

Check Answer!


३१.महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणतात?

Check Answer!

Update Date:18/07/2013
१. महाराष्ट्रामध्ये मगर पैदास केंद्र कुठे आहे?

Check Answer!


२. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात?

Check Answer!


३. मोबाईल व्दारे मतदान करण्याचा अधिकार देणारा देश कोणता?

Check Answer!


४.भारताची जातीनिहाय जनगणना करणारे वर्ष कोणते?

Check Answer!


५. पंचायत राज्य पुरस्कार- २०१० मिळविणारे प्रथम राज्य कोणते ?

Check Answer!


६. पंचायत राज दिन कोणता?

Check Answer!


७. कोकणातील जांभी मृदेमध्ये कोणते धातू आढळतात?

Check Answer!


* क्रिकेटर ची टोपण नांवे? 
८. सचिन तेंडूलकर:

Check Answer!


९. विरेंद्र सहवाग?

Check Answer!


१०. सुनील गावसकर?

Check Answer!


११. राहुल द्रविड?

Check Answer!


१२. भूविकास बँक एकूण क्षेताच्या किती कर्ज देते?

Check Answer!


१३. भारतातील सर्वात लांब हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

Check Answer!


१४. भारतातील सर्वात उंच प्रकल्प कोणता आणि कोणत्या नदीवर आहे?

Check Answer!


१५. भारतातील सर्वात उंच पूल कोणता?

Check Answer!


१६. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?

Check Answer!


१७. कापूस एकाधिकार योजना राबिणारे राज्य कोणते?

Check Answer!


१८. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

Check Answer!


१९. भारतात कोणत्या राज्यात रस्त्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आहे?

Check Answer!


२०. कितव्या घटनादुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला?

Check Answer!


२१. महात्मा गांधी यांनी कोणत्या घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित केली?

Check Answer!


२२. अहसहकार चळवल कधीची आहे?

Check Answer!


२३. केंद्रीय गोदाम महामंडळाची स्थापना कधी झाली?

Check Answer!


२४. मत्स क्रांतीला काय म्हणतात?

Check Answer!


२५. रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कधी चालू करण्यात आली?

Check Answer!


२६. भारताचा वीज उत्पादनामध्ये अणु उर्जाचा वाटा किती आहे?

Check Answer!


२७. NREGA?

Check Answer!


२८. इंदिरा गांधी पंतप्राधन पद्वार आसतानी किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?

Check Answer!


२९. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये रबर मोठ्याप्रमाणात उत्पादन केले जाते?

Check Answer!


३०. वंदे मातरम हे वृत्त पत्र कोणी चालू केले आणि कुठून चालवत असत?

Check Answer!


३१. भारतामध्ये जिल्हे किती आणि तालुके किती?

Check Answer!

Update Date:17/07/2013
१. भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा भाग्य निर्माता आणि सस्थापक कोण होता?

Check Answer!


२. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा निर्माता कोण होता?

Check Answer!


३. बंगालचा (भारताचा) पहिला गव्हर्नर कोण होता?

Check Answer!


४. बंगालचा (भारताचा) शेवटचा गव्हर्नर कोण होता?

Check Answer!


५. भारतात वृत्तपत्राचा प्रारंभ कधी आणि कोण्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?

Check Answer!


६. भारताचा पहिला गव्हर्नर जरळ कोण होता:

Check Answer!


७. कोलकात्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली?

Check Answer!


८. जिल्हा पतीलीवर फौजदारी आणि दिवाणी न्यायालये कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालातात निर्माण करण्या आली होती?

Check Answer!


९. भारताचा पहिला गव्हारणार जनरल होण होता?

Check Answer!


१०. दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली होती?

Check Answer!


११. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याची (कलेक्टरची) नियुक्ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली होती?

Check Answer!


१२. भारतात पोलीस खात्याची स्थापना कोण्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली?

Check Answer!


१३. कायामधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली?

Check Answer!


१४. भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हार्र जनरल म्हणतात?

Check Answer!


१५. ब्रिटीश नागरी सेवाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?

Check Answer!


१६. मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?

Check Answer!


१७. तैनाती फौजेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?

Check Answer!


१८. लॉर्ड कॉंर्नवालीस चा मृत्यू कधी आणि कोठे झाला?

Check Answer!


१९. अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला?

Check Answer!


२०. भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

Check Answer!


२१. भारतामध्ये सती बंधीच कायदा कोणत्या गव्हर्नर जनरल ने कोणाच्या मदतीने केला?

Check Answer!


२२. ठगांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?

Check Answer!


२३. भ्रहण हत्त्या व बाल हत्त्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?

Check Answer!


२४. भारतामाध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

Check Answer!


२५. भारतामध्ये औधगिक विध्यालायाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?

Check Answer!


२६. भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी आणि सनदी नोकर्यांच्या भरती करणास प्रारभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने कला?

Check Answer!


२७. ज्यरी पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?

Check Answer!


२७. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?

Check Answer!


२८. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होता?

Check Answer!


२९. मेकॉंलोचा शिक्षण सिद्धत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरल ने लागू केला?

Check Answer!


३०. भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

Check Answer!

Update Date:16/07/2013
१. मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?

Check Answer!


२. हरित गृहमध्ये (Green House) कोणता वायू वापरला जातो?

Check Answer!


३. रसायनाचा राजा कोणत्या वायुला म्हणतात?

Check Answer!


४. मेरी ५१ काविताये का कविता संग्रह कोणाचा आहे?

Check Answer!


५. जागतिक अन्न दिवस कोणता?

Check Answer!


*UNO च्या सलग्ननित संघटना त्याची ठिकाणे: 
६. जागतिक बँक:

Check Answer!


७. IMF :

Check Answer!


८. UNICF:-

Check Answer!


९. UNESCO:-

Check Answer!


१०. इंटरपोल:-

Check Answer!


११. WHO:- (World Health Organation)

Check Answer!


१२. ILO:-

Check Answer!


*जगाच्या तुलनेत भारताकडे प्रमाण:
१३. भू-भाग:-

Check Answer!


१४. पाणी:-

Check Answer!


१५. लोकसंख्या:-

Check Answer!


१६. पशुधन:-

Check Answer!


* भारताची लांबी:-
१७. भारताची दक्षिणोत्तर लांबी:-

Check Answer!


१८. भारताची पूर्व-पश्चिम लांबी?

Check Answer!


१९. सर्वात उत्तरेकडील नदी कोणती?

Check Answer!


२०. सर्वात दक्षिणेकडील नदी?

Check Answer!


२१. सर्वात पूर्वेकडील नदी कोणती?

Check Answer!


२२. सर्वात पाचीमेकडील नदी कोणती?

Check Answer!


* राष्ट्रीय उद्याने : (National Park) 
२३. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Check Answer!


२४.पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Check Answer!


२५. नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Check Answer!


२६. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Check Answer!


२७. गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Check Answer!


२७.चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

Check Answer!


२८.NHAI?

Check Answer!


२९. प्रवाशी भारतीय दिवस कोणता?

Check Answer!


३०. भारताचे पहिले मुख्य न्यायधीश कोण?

Check Answer!

Update Date:15/07/2013
*कृषी : (पिके आणि प्रमुख जाती-)
१. ज्वारी:-

Check Answer!


२. बाजरी:

Check Answer!


३. बटाटा:-

Check Answer!


*महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र:- (जिल्हा आणि ठिकाण)
४. मुंबई:-

Check Answer!


५. नाशिक:-

Check Answer!


६. बीड:-

Check Answer!


७. आकोला

Check Answer!


८. नागपूर:-

Check Answer!


९. चंद्रपूर:-

Check Answer!


१०. सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती?

Check Answer!


११. विनोभा भावेचे गुरु कोण??

Check Answer!


१२. जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देश्यात आहे?

Check Answer!


*स्त्री विषयक कायदे (निर्माण झालेला काळ):->
१३. सती कायदा:-

Check Answer!


१४. विधवा विवाह कायदा:-

Check Answer!


१५. विवाह नोंदणी कायदा:-

Check Answer!


विविध क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पादनातील वाटा:-
१६.शेती?

Check Answer!


१७. उधोग?

Check Answer!


१८. सेवा क्षेत्र?

Check Answer!


१९. देशातील पहिले इंटरनेट न्यायालय?

Check Answer!


२०.राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू झाला?

Check Answer!


२१. हॉकीचा पहिला विश्व कप कधी झाल आणि कोणी जिंकला होता?

Check Answer!


२३.जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?

Check Answer!


२४. भारताची २०११ ची जनगणना कितवी आहे:?

Check Answer!


२५.२००१ च्या जनगणनेच्या वेळचे जनगणना आयुक्त कोण?

Check Answer!

Update Date:14/07/2013

* भारताच्या शेजारील देशाच्या राजधान्या:
१. भूटान ची राजधानी->?

Check Answer!


२. नेपाल ची राजधानी->?

Check Answer!


३. चिन ची राजधानी->?

Check Answer!


४. श्रीलंका ची राजधानी->?

Check Answer!


५. पाकिस्तानची राजधानी->?

Check Answer!


६. अफगाणिस्तान ची राजधानी->?

Check Answer!


७. बांगलादेशाची राजधानी->?

Check Answer!


८. मालेदिवची राजधानी->?

Check Answer!


९.भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते?

Check Answer!


१०. जागातील सर्वात गरीब देश कोणता?

Check Answer!


११.कोणत्या भाषांमध्ये सर्वात कामी शब्द असतात?

Check Answer!


१२.सर्च हि संस्था कोणी काढली?

Check Answer!


*भारतील राज्य आणि त्याचे नृत्य प्रकार:->
१३. तामिळनाडूचा नृत्य प्रकार?

Check Answer!


१४. आसामचा नृत्य प्रकार?

Check Answer!


१५. उत्तराखंडचा नृत्य प्रकार?

Check Answer!


१६. केरळचा नृत्य प्रकार?

Check Answer!


१७. आंध्रा प्रदेशचा नृत्य प्रकार?

Check Answer!


१८. मध्य प्रदेशचा नृत्य प्रकार?

Check Answer!


१९. मेघालायचा नृत्य प्रकार?

Check Answer!


२०. भारतातील सर्वात मोठा धबधब कोणता आणि कोणत्या राज्यात आहे?

Check Answer!


२१. जागातील सर्वात जुना झेंडा कोणत्या देशाचा आहे?

Check Answer!


२३. जगातील सर्वात जास्त सायकल उत्पादन करणारी कंपनी कोणती?

Check Answer!

Update Date:13/07/2013
१. राष्ट्रीय क्रिडा दिवास कुठला?
१. २९ जुलै
२. २९ ऑगस्ट
३. ३० ऑगस्ट
४. यापैकी नाही

Check Answer!


२. राष्ट्रीय ग्रामीण संस्था कुठे आहे?
१. औरंगाबाद
२. हैद्रबाद
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही

Check Answer!


३. राज्य शासणाने ग्राम शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली?
१. १९८९
२. १९९०
३. १९८०
४. २०००

Check Answer!


४. कितव्या व्या घटना दुरुस्तीने व्यापारामध्ये वाढ करण्यात आली?
१. ६० व्या
२. ६१ व्या
३. ६३ व्या
४. यापैकी नाही

Check Answer!


५. सौदी अरब देशामध्ये किती नद्या आहेत?
१. १०
२. १
३. एक हि नदी नाही.
४. यापैकी नाही

Check Answer!


६. जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे?
१. मद्रास
२. मुंबई
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही

Check Answer!


७. Nationl Rural Health Mission ची सुरवात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधी केली?
१. १२ एप्रिल २००५
२. १२ एप्रिल २००६
३. १२ एप्रिल २००७
४. यापैकी नाही

Check Answer!


८. भारतातील कोणत्या बँकेच्या जगामध्ये शाखा जास्त प्रमाणात आहेत?
१. Panjab Nation Bank
२. State Bank of India
३. HDFC
४. यापैकी नाही

Check Answer!


९. संत तुकाराम यांच्या अभनागाचे Say Tuka या नावाने कोणी भाषांतर केले?
१. दिलीप चित्रे
२. दिलीप अत्रे
३. संदीप अत्रे
४. यापैकी नाही

Check Answer!


१०. क्रिकेट वन डे सामन्यामध्ये सारवत जास्त सामनावीर कोण ठरला?
१. वीरेंद्र सहवाग
२. सचिन तेंडुलकर
३. सुनील गावस्कर
४. यापैकी नाही

Check Answer!


११. प्रोढ माणसाच्या शरीरामध्ये किती स्नायू असतात?
१. ६४०
२. ६३९
३. ६६०
४. यापैकी नाही

Check Answer!


* भारतीय संविधानातील पदे व त्यांच्या निर्मितीचे कलमे:
१३. राष्ट्रपती चे कलम->?

Check Answer!


१४. उपराष्ट्रपती चे कलम->?

Check Answer!


१५. संसद चे कलम->?

Check Answer!


१६. लोकसभा चे कलम->?

Check Answer!


१७. राज्यसभा->?

Check Answer!


१८. राज्यसभा सभापती चे कलम->?

Check Answer!


१९. All India Radio सुरवात-?->?

Check Answer!


*कृषी विभागातील दिन विशेस:

२०. सिचन दिन->?

Check Answer!



२१. जल दिन->?

Check Answer!



२३. जल संपदा दिन->?

Check Answer!



२४. कृषी दिन->?

Check Answer!


२५. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे->?

Check Answer!

Update Date:12/07/2013

1. जन गण मन हे (राष्ट्रगीत) कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्व प्रथम गायले गेले?
१. लाहोर
२. मुंबई
३. कोलकत्ता
४. यापैकी नाही

Check Answer!


2. हमास संघटना कोणत्या देशातील आहे?
१. पाकिस्तान
२. अफगाणिस्थान
३. इसराइल
४. यापैकी नाही

Check Answer!


3. ग्लोबल बार्मिंग साठी कोणता वायू कारणीभूत आहे?
१. कार्बन मोनाक्साईड
२. कार्बन
३. नाट्रोजन
४. यापैकी नाही

Check Answer!


4. देवी या रोगाचे निवारण कधी झाले?
१. १९७७
२. १९७६
३. १९७८
४. यापैकी नाही

Check Answer!


5. सर्वात पहिला अणु सिद्धांत कोणी मांडला?
१. सुभाष चंद्र बोस
२. जगदीश चंद्र बोस
३. महर्षी कणाद
४. यापैकी नाही

Check Answer!


*राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे:
*आगाखान पॅलेस?

Check Answer!


6. हवामाल-?

Check Answer!


7. अंबार पॅलेस-?

Check Answer!


8. आनदभवन-??

Check Answer!


*भारतीय साविधानानुसार मान्यता साल:
9. जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-

Check Answer!


10. राष्ट्रीय ध्वजाला-?

Check Answer!


11. राष्ट्रीय कालेंडर-?

Check Answer!


12. जगामध्ये किती भाषा बोलल्या जातात?
१. २७९२
२. २८९२
३. २९९२
४. यापैकी नाही

Check Answer!


13. गांधी आयर्विन कराराला कधी मान्यता देण्यात आली?
१. १९२९
२. १९३०
३. १९३१
४. यापैकी नाही

Check Answer!


14. जगातील सर्वात धर्म?
१. ख्रिचन
२. मुस्लीम
३. हिंदू
४. यापैकी नाही

Check Answer!


15. आशियातील पहिले सहकार विद्यापीठ कोणते?
१. कोल्हापूर
२. सोलापूर
३. पुणे
४. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Check Answer!


16. जगामध्ये चहा कोणत्या देण्यामध्ये उत्पादित केला जातो?
१. ब्राझील
२. भारत
३. चीन
४. यापैकी नाही

Check Answer!


17. मराठी साहित्य संमेलनाची सुरवात कधी पासून झाली ?
१. १८७७
२. १८७८
३. १८७९
४. यापैकी नाही

Check Answer!


18 लिंबाच्या रसामध्ये कोणते असिड असते?-;?

Check Answer!


19. चिंचेमध्ये कोणते असिड असते?-?

Check Answer!


20. दह्यामध्ये कोणते असिड असते??

Check Answer!


21. केंद्रीय आंबा संशोधन संस्था कुठे आहे?-?

Check Answer!


22. केंद्रीय भाजीपाला संशोधन संस्था कुठे आहे?-?

Check Answer!


23. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका कोणत्या?-?

Check Answer!



*आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना-
24. आसाम रायफल-?

Check Answer!


25. सी.आर.पी.एफ. -?

Check Answer!


26. भारतीय प्रादेशिक सेना -?

Check Answer!


27. होमगार्ड-

Check Answer!


28. एन.सी.सी. -

Check Answer!


*राष्टीय सभेची विशेष अधिवेशने खालील प्रमाणे:
29. लाहोर?-

Check Answer!


30. कराची?-

Check Answer!


31. आवाडी?-

Check Answer!

Update Date:11/07/2013
*विदर्भामध्ये कॉफीचे उत्पादन कुठे घेतले जाते?
१. चिखलदरा (अमरावती)
२. शेवग्राम (वर्धा)
३. बडनेरा (अमरावती)
४. यापैकी नाही

Check Answer!


*शिवाजी महाराज राज्य भिषेक सोहळा कुठे झाला?
१. पन्हाळ गड
२. रायगड
३. शिवनेरी
४. यापैकी नाही

Check Answer!


*अणु शक्ती आयोगाची स्थापना कधी झाली?
१. १९४८
२. १९४९
३. १९५०
४. यापैकी नाही

Check Answer!


*अणु उर्जा खात्याची स्थापना कधी झाली?
१. १९५७
२. १९५८
३. १९५९
४. १९६०

Check Answer!


*प.जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला?
१. १९५२
२. १९५३
३. १९५४
४. १९५५

Check Answer!


*Dr. Rajendra Prasad यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला ?
१. १९६०
२. १९६१
३. १९६२
४. यापैकी नाही

Check Answer!


*आकोला जिल्ह्यातील अभयारण्याचे नांव काय?
१. कर्नाळा
२. नर्नाला
३. नायगाव
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारतामध्ये मोठ्याप्रमाणात कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते?
१. आंध्रा प्रदेश
२. तामिळनाडू
३. महाराष्ट्र
४. कर्नाटक

Check Answer!


*शिवाजी महाराज राज्य भिषेक सोहळा कुठे झाला?
१. पन्हाळ गड
२. रायगड
३. शिवनेरी
४. यापैकी नाही

Check Answer!


*अणु शक्ती आयोगाची स्थापना कधी झाली?
१. १९४८
२. १९४९
३. १९५०
४. यापैकी नाही

Check Answer!


*अणु उर्जा खात्याची स्थापना कधी झाली?
१. १९५७
२. १९५८
३. १९५९
४. १९६०

Check Answer!


*प.जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला?
१. १९५२
२. १९५३
३. १९५४
४. १९५५

Check Answer!


*Dr. Rajendra Prasad यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला ?
१. १९६०
२. १९६१
३. १९६२
४. यापैकी नाही

Check Answer!


*GPRS->?

Check Answer!


*GSM->?

Check Answer!


*गदार पार्टीची स्थापना कोणी केली?
१. लाला हरदयाळ
२. लो.टिळक
३. अमित घोष
४. राज बिहारी बोस

Check Answer!


*यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कधी स्थापन झाले?
१. १९८८
२. १९८९
३. १९९०
४. यापैकी नाही

Check Answer!


*जगामध्ये जास्त प्रमाणत असणारा रक्त गात कोणता?
१. O
२. A
३. AB+
४. यापैकी नाही

Check Answer!


*लोकहीतवादी->?

Check Answer!


*मिर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या साली पारित झाला?
१. १९०६
२. १९०७
३. १९०८
४. १९०९

Check Answer!


*शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात कधी झाली?
१. १९१०
२. १९११
३. १९१२
४. १९०९

Check Answer!


*देशातील पहिला विधूत रेल्वे विक्टोरिया टर्मिनल्स (CST) ते कुर्ला दरम्यान कधी चालू झाला?
१. ४ जाने. १९२४
२. ३ फेब्रु.१९२५
३. ३ फेब्रु.१९२६
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली?
१. १९०५
२. १९०६
३. १९०७
४. यापैकी नाही

Check Answer!


*न्यूज पेपर कायदा कधी पारित झाला?
१. १९१०
२. १९०९
३. १९०८
४. १९०७

Check Answer!


*सेवासदन ची स्थापना कधी झाली ?
१. १९०५
२. १९०६
३. १९०७
४. १९०८

Check Answer!


*लो.टिळक याना सहा वर्ष्याची शिक्षा कुठे झाली?
१. अहमदनगर
२. झांसी
३. मांडले
४. येरवडा

Check Answer!

Update Date:10/07/2013
*भारतामध्ये उच्च न्यायालये किती आहेत?
१. २३
२. २१
३. ३३
४. यापैकी नाही

Check Answer!


*ईशान्य पूर्वीय भारतीय घटक राज्यांचे उच्च न्यायालयाचे ठिकाण कोठे आहेत?
१. गुव्हाटी (आसाम)
२. दिसपूर (आसाम)
३. अरुण्चाल प्रदेश
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारतील सर्वात मोठे राज्य कोणते?
१. मध्य प्रदेश
२. राज्यस्थान
३. महाराष्ट्र
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारताची लोकसंख्येची घनता किती?
१. ३८२
२. ३२४
३. ३३०
४. यापैकी नाही

Check Answer!


*महाराष्ट्रची लोकसंखेची घनता किती?
१. ३१४
२. ३१५
३. ३२४
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारतील पहिले अणुउर्जा केंद्र कोणते?
१. काकरापार
२. तारापूर
३. मुंबई
४. त्रोंबे

Check Answer!


*महाराष्ट्रातील अणुउर्जा केंद्र कोणते?
१. तारापूर
२. कैंग
३. नरोरा
४. यापैकी नाही

Check Answer!


*भाषावार प्रांत रचना कधी झाली?
१. १९५६
२. १६५०
३. १९४७
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारतीमध्ये भाषावर प्रांत रचना कोणत्या राज्यामध्ये झाली?
१. मध्य प्रदेश
२. आंध्रा प्रदेश
३. महाराष्ट्र
४. यापैकी नाही

Check Answer!


*मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण?
१. यशवंतराव चव्हाण
२. बाळासाहेब खेर
३. शरद पवार
४. वसंतराव नाईक

Check Answer!


*महात्मा गांधीला सर्वप्रथम राष्ट्रपिता हि पदवी कोणी दिली?
१. दादाभाई नोरोजी
२. स्वामी विवेकानंद
३. नेताजी सुभाषचंद्र् बोस
४. यापैकी नाही

Check Answer!


*Dr. Vikaram Sarabhai Space Center कुठे आहे?
१. तिरुंतानात्पुराम (केरळ)
२. हैद्राबाद (आंध्रा प्रदेश)
३. तारापूर (ठाणे)
४. यापैकी नाही

Check Answer!


*थुंबा अग्नी बाण केंद्र कुठे आहे?
१. केरळ
२. आंध्रा प्रदेश
३. ठाणे
४. यापैकी नाही

Check Answer!


*Spece Application Center कुठे आहे?
१. तिरुंतानात्पुराम (केरळ)
२. अहमदाबाद (गुजरात)
३. तारापूर (ठाणे)
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारतात सर्वप्रथम WAT लागू करणारे राज्य कोणते?
१. केरळ
२. आंध्रा प्रदेश
३. महाराष्ट्र
४. हरियाना

Check Answer!


*सर्वाधिक कर्जबाजारी असणारे राज्य कोणते?
१. केरळ
२. बिहार
३. उत्तर प्रदेश
४. यापैकी नाही

Check Answer!


*नियोजन मंडळाला सल्ला देण्यासाठी Planing Commition ची स्थापना कधी करण्यात आली?
१. १९६०
२. १९५१
३. १९५२
४. १९६५

Check Answer!


*भारतात खालसा धोरण कोणी राबविले?
१. लॉर्ड डलहोसी
२. लोर्ड कानिग
३. लॉर्ड कर्जन
४. यापैकी नाही

Check Answer!


*होमरूल सोसाईटी स्थापना कधी झाली?
१. १९०६
२. १९०५
३. १९०७
४. यापैकी नाही

Check Answer!


१. १९०५
२. १९०६
३. १९०७
४. यापैकी नाही

Check Answer!

Update Date :09/07/2013
* पृथ्वीवरील समांतर रेषांना काय म्हणतात?
१. वृत्त
२. रेखावृत्त
३. विषववृत्त
४. यापैकी नाही

Check Answer!


*पृथ्वीच्या कोणत्या नैसर्गिक प्रदेशमध्ये सूर्याची सूर्यकिरणे वर्षभर सरळ रेषेमध्ये पडतात?
१. विषववृत्तीय प्रदेश
२. मान्सून प्रदेश
३. सव्हाना प्रदेश
४. यापैकी नाही

Check Answer!


* भारत हा देश कोणत्या नैसर्गिक प्रदेशामध्ये येतो?
१. विषववृत्त प्रदेश
२. मान्सून प्रदेश
३. साव्हाना प्रदेश
४. यापैकी नाही

Check Answer!


*नैसर्गिक प्रदेशापैकी कोणत्या प्रदेशाला गव्हाची कोठडी म्हणतात?
१. विषववृत्त प्रदेश
२. मान्सून प्रदेश
३. प्रेअरी प्रदेश
४. यापैकी नाही

Check Answer!


*नैसर्गिक प्रदेशापैकी गावताळ प्रदेश कोणता?
१. विषववृत्त प्रदेश
२. साव्हाना प्रदेश
३. साव्हाना प्रदेश
४. तैगा प्रदेश

Check Answer!


*पृथ्वीवर अक्षयवृत किती आहेत?
१. ९०उत्तर +९० दक्षिण
२. १८० पृर्व + १८० पश्चिम
३. ३६० वृत्त
४. यापैकी नाही

Check Answer!


*पृथ्वीवर रेखावृत्त किती आहेत?
१. १८० पूर्व + १८० पश्चिम
२. ९० पृर्व + ९० पश्चिम
३. ३६० वृत्त
४. यापैकी नाही

Check Answer!


*पृथ्वीवरील मुळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते?
१. वाशिगटन
२. इस्लामाबाद
३. ग्रीनविच
४. ग्रीस

Check Answer!


* जागतिक वेळ आणि भारतीय वेळ यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे?
१. ५:३० तासाचा
२. ४:३० तासाचा
३. ६० मिनिटाचा
४. यापैकी नाही

Check Answer!


*पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता?
१. आशिया
२. आफ्रिका
३. युरोप
४. यापैकी नाही

Check Answer!


*पृथ्वीवरील सर्वात छोटा खंड कोणता?
१. आशिया
२. उत्तर अमेरिका
३. दक्षिण अमेरिका
४. ऑस्ट्रेलिया

Check Answer!


*कोणत्या खंडामध्ये लोकसंखेची घनता सर्वात कमी आहे?
१. आशिया
२. आफ्रिका
३. युरोप
४. आस्ट्रेलिया

Check Answer!


*पृथ्वीवर महासागर किती?
१. ३
२. २
३. ४
४. यापैकी नाही

Check Answer!


*पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता?
१. हिंदी महासागर
२. पासिफिक महासागर (प्रशांत महासागर)
३. आर्टिक महासागर
४. यापैकी नाही

Check Answer!


*भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
१. हिंदी महासागर
२. अरबी समुद्र
३. पासिफिक महासागर
४. यापैकी नाही

Check Answer!


*सार्क सघटनेमध्ये देशाची संख्या किती?
१. ७
२. ८
३. ९
४. यापैकी नाही

Check Answer!


Update: 08/07/2013
* रयत शिक्षण संस्थेचे बोध्द चिन्ह कोणते?
१. आंब्याचे झाड
२. आशोकाचे झाड
३. वाट वृक्ष
४. यापैकी नाही

Check Answer!


* प्राथना समाजाची स्थापना काधी झाली?
१. १९०६
२. १९०५
३. १९०१
४. १९०८

Check Answer!


*Dr. बी.आर.आंबेडकर यांचे जन्म गांव कोणते?
१. माहु
२. मुंबई
३. सातारा
४. सोलापूर

Check Answer!


*वसईचा तह कधी झाला?
१. १८०३
२. १८०२
३. १८०१
४. यापैकी नाही

Check Answer!


*ब्रिटिशाचा पहिला गव्हर्नर कोण?
१. रोबर्ट कलाव्ह
२. लॉर्ड कानिग
३. लॉर्ड डफरीन
४. यापैकी नाही

Check Answer!


*सतीबंदी कायदा कधी अस्तिवात आला?
१. १८८१
२. १८२९
३. १९८०
४. १९२८

Check Answer!


*दत्तक विधान कायदा कधी अस्तिवात आला?
१. १८४८
२. १८४९
३. १८४७
४. यापैकी नाही

Check Answer!


* मा.गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या राज्यातून काढली होती?
१. महाराष्ट्रा
२. गुजरात
३. मध्य प्रदेश
४. यापैकी नाही

Check Answer!


* मुस्लीम लिंग ची स्थापना कधी झाली?
१. १९०६
२. १९०५
३. १९०७
४. १९०८

Check Answer!


*बंगालची फाळणी कधी रद्द केली होती?
१. १९१०
२. १९११
३. १९१२
४. १९१३

Check Answer!


* कोलकात्यावरून दिलीला राजधानी कधी आणण्यात आली होती?
१. १९०९
२. १९१९
३. १९११
४. १९२०

Check Answer!


*दुसरे महायुद्ध कधी झाले?
१. १९४०
२. १९४५
३. १९५०
४. यापैकी नाही

Check Answer!


*केसरी हे वृत्तपत्र कधी चालू झाले?
१. १८८१
२. १८८२
३. १९८०
४. १९२०

Check Answer!


* गौतम बोद्धाला ज्ञान कोठे प्राप्त झाले?
१. बोध्द गया
२. सारनाथ
३. उटी
४. यापैकी नाही

Check Answer!

Update: 07/07/2013
* ग्राम सभेचा अध्यक्ष कोण असतो?
१. सरपंच
२. उपसरपंच
३. ग्राम पंच्यात वरिष्ठ सदस्य
४. ग्राम सेवक

Check Answer!


* श्री प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?
१. ११ वे
२. १२ वे
३. १३ वे
४. १५ वे

Check Answer!


* २०११ च्या जनगननेनुसार महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता?
१. मुंबई
२. औरंगाबाद
३. नागपूर
४. ठाण

Check Answer!


* 2012 चा 'भारत केसरी ' कोण?
१. चंद्रहार पाटील
२. विजय बनगर
३. विशाल पाटील
४. विजय गावडे

Check Answer!


* खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही?
१. ओरीसा
२. गोवा
३. सिक्कीम
४. प. बंगाल

Check Answer!

Update: 06/07/2013
*भारतामध्ये घटकराज्य २८ आहेत तर केंद्रशासित प्रदेश किती?
१.सहा
२.सात
३.दहा
४.यापैकी नाही

Check Answer!


*महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत कितवे मोठे राज्य आहे?
१.पहिले
२.दुसरे
३.चौथे
४.यापैकी नाही

Check Answer!


*महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर मुंबई तर उपराजधानीचे शहर कोणते?
१.औरंगाबाद
२.नागपूर
३.पुणे
४.मुंबई उपनगर

Check Answer!


*भारतातील सर्वात मोठे शहर कोणते?
१.अहमदाबाद
२.नागपूर
३.मुंबई
४.दिली

Check Answer!


*भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते?
१.गोवा
२.सिक्कीम
३.दिली
४.यापैकी नाही

Check Answer!


*महाराष्ट्रामध्ये जिल्हे ३५ आहेत तर जिल्हा परिषद किती?
१.३४
२.३५
३.३३
४.यापैकी नाही

Check Answer!


*विधान सभेच्या सदस्याची वयाची किती?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष

Check Answer!


*विधानपरिषेदेच्या सदस्याची वयाची किती?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष

Check Answer!


*राज्यपालाच्या वयाची किती?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.३५ वर्ष
४.३० वर्ष

Check Answer!

Update: 05/07/2013
*लोकसभेच्या सदस्याची वयाची आत किती.?
१.१८ वर्ष
२.२१ वर्ष
३.२५ वर्ष
४.३० वर्ष

Check Answer!


*भारतामध्ये कोणत्या राज्यातून सर्वात जास्त लोकसभेवर सदस्य निवडून जातात?
१.महाराष्ट्र
२.कर्नाटक
३.पश्चिम बंगाल.
४.उत्तर प्रदेश

Check Answer!


*महाराष्ट्रामधून अनुक्रमे लोकसभेवर आणि राज्यसभेर किती सदस्य निवडून जातात?
१.४८ आणि १९
२.४७ आणि १९
३.४५ आणि १९
४.यापैकी नाही

Check Answer!


*राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी वयाची आट किती?
१.३० वर्ष
२.२५ वर्ष
३.३५ वर्ष
४.यापैकी नाही

Check Answer!


*सेनादलाचा प्रमुख कोण असतो?
१.पंतप्रधान
२.राष्ट्रपती
३.मुख्यमंत्री
४.राज्यपाल

Check Answer!


* लोकसभा व राज्यसभा यांच्यामध्ये आभिभाषण खालीलपैकी कोण करतो.?
१.पंतप्रधान
२.उपराष्ट्रपती
३.राष्ट्रपती
४.यापैकी नाही

Check Answer!


* भारतात भिकेवर बंदी घालणारे राज्य कोणते?
१.महाराष्ट्र
२.कर्नाटक
३.गोवा.
४.यापैकी नाही

Check Answer!


*कोणता पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही?
१.मोर
२.पोपट
३.हरियाल
४.यापैकी नाही

Check Answer!


* शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते.?
१.माडीचे
२.जबड्याचे
३.जिभेचे
४.यापैकी नाही

Check Answer!


* शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते.?
१.माडीचे
२.जिभेचे
३.मनगटचे
४.जबड्याचे

Check Answer!


* महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
१.ताडोबा
२.गुगामल
३.पेंच
४.यापैकी नाही

Check Answer!


* कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरतात?
१.मिटर
२.रिम
३.से.मी.
४.यापैकी नाही

Check Answer!

Update: 04/07/2013

* महाराष्ट्रामध्ये खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
१.अकोला
२.बुलढाणा
३.अमरावती
४.यवतमाळ

Check Answer!


* महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
१.औरंगाबाद
२.अहमदनगर
३.पुणे
४.यापैकी नाही

Check Answer!


* महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्यात सर्वाधिक तळी आहेत?
१.भंडारा
२.नागपूर
३.चंद्रपूर
४.कोल्हापूर

Check Answer!


* गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहेत?
१.सातमाळा
२.अजिंठा
३.हरिश्चंद्र-बालाघाट
४.गावीलगड

Check Answer!


* एस.डी.शिबुलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत?
१.विप्रो
२.टाटा
३.रिलायन्स
४.इन्फोसिस

Check Answer!


* भारत - अमेरिका नौदल यांचा संयुक्त युद्ध सराव मलबार य नावाने एप्रिल २०१२ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला ?
१. कर्नाटक किनारपट्टी
२. केरळ किनारपट्टी
३. हिंदी महासागर
४. बंगालचा उपसागर

Check Answer!



* ओक्युपाय या आंतराष्ट्रीय  सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?
१.असमानता
२.मुलतत्ववाद
३.  वंशवाद
४.नववसाहतवाद

Check Answer!


* एप्रिल २०१२ मध्ये हिंदकेसरी हा किताब कोणी पटकावला?
१.रोहित पाटील
२.नरसिंह  यादव
३.युद्धविर
४.सुशीलकुमार

Check Answer!


*  देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?
१.BSNL
२.AIRTEL
३.IDEA
४.RELIANCE

Check Answer!


* एप्रिल २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेले राजे शेख हमद बिन खलीफा आलू थानी हे कोणत्या देशाचे राजे आहेत ?
१.कतार
२.कुवेत
३.येमेन
४.ओमान

Check Answer!


* ICC च्या जागतिक २०-२० पुरुष संघातील ११ खेळाडूंमध्ये भारताच्या ................ य एकाच खेळाडूला स्थान मिळाले ?
१. महेंद्रसिंग धोनी
२. सचिन तेंडूलकर
३. विराट कोहली
४. गौतम गंभीर

Check Answer!


* जून २०१२ च्या दरम्यान भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या कोणत्या देशांना १० अब्ज डॉलर्स ची मदत दिली ?
१.आशियाई
२. युरोपियन
३. आफ्रिकी
४. अमेरिकी

Check Answer!


* टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या राज्य सरकारने मोफत  धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?
१. छत्तीसगड
२. ओडिसा
३. बिहार
४.पं.बंगाल

Check Answer!


* पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो?
१. १ ते ७ जुलै
२. १ ते ७  ऑगस्ट
३. १ ते ७ सप्टेंबर
४. १ ते ७ ऑक्टोबर

Check Answer!


* संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
१.११ नोव्हेंबर
२.२६नोव्हेंबर
३.७ डिसेंबर
४.१७ जानेवारी

Check Answer!


*इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?
१.के.राधाकृष्णन
२.व्ही. के.सारस्वत
३.रतनकुमार सिंन्हा
४.के .व्ही. कामत

Check Answer!


* महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे?
१.७२
२.३६
३.७८
४.९०

Check Answer!


*कोणत्या  वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?
१.१९७२-७३
२.१९७३-७४
३.१९६९-७०
४.१९७०-७१

Check Answer!


*लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
१. राजस्थान
२.ओरिसा
३.गुजरात
 ४.महाराष्ट्र

Check Answer!


* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?
१.सिक्किम
२.नागालँड
३.केरळ
४.अरुणाचलप्रदेश

Check Answer!


* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण ?
१.ममता शर्मा
२. झुलून गोस्वामी
३.मिताली राज
४. यापैकी नाही 

Check Answer!


* .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?
१.ऐश्वर्या  पराशर
२.अश्विनी शर्मा
३.ऐश्वर्या अगरवाल
४.अनिता वर्मा

Check Answer!




* १६ वि अलिप्त राष्ट्र परिषद कोठे पार पडली?
१.बाली
२.भारत
३.तेहरान
४.इजिप्त

Check Answer!


* 17  वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?
१.व्हियेतनाम
२.ऑस्टीन
३.व्हेनेझुएला
४.इराक

Check Answer!


 * १९ वर्षाखालील ज्युनियर वर्ल्ड कप भारताने .... यांच्या नेतृत्वाखाली जिंकला ?
१.विरत कोहली
२.उन्मुक्त चंद
३.योगेश पुजारा
४.अंबाती रायडू

Check Answer!


* भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
 १.राजस्थान  १९७४ राजा रामन्ना
 २.राजस्थान  १९९८  अब्दुल कलाम
 ३.श्रीहरीकोटा  १९७ ४ अब्दुल कलाम
 ४.श्रीहरीकोटा  १९९८   राजा रामन्ना

Check Answer!


* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे झाले ?
१.वॉशिंगटन
२.सियोल
३.नेदरलँड
४.बीजिंग

Check Answer!


*'अग्नी  V' या आंतरखंडीय क्षेपनास्राची चाचणी कोठून घेण्यात आली?
१.चांदीपूर
२.श्रीहरीकोटा
३.व्हीलर बेट
४.चेन्नई

Check Answer!


* भारतात व्हॅट करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते?
१.हिमाचल प्रदेश
२.हरियाना
३.पंजाब
४.महाराष्ट्र

Check Answer!


*......... पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरवात झाली?
१. १९२४
२. १९२५
३. १९२६
४. १९२७

Check Answer!


* आंतराष्ट्रीय महिला दिवस कोणता ?
१. ८ मार्च
२. ९ मार्च
३. ७ मार्च
४. ६ मार्च

Check Answer!


*खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही>
१.लता मंगेशकर
२.राणी बंग
३.आशा भोसले
४.सुलोचना लाटकर

Check Answer!


* मादाम तुसा म्युझियम मध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा नाही ?
१.अमिताभ बच्चन
२.महात्मा गांधी
३.माधुरी दिक्षित
४.अजय देवगण

Check Answer!


* कोणता दिवस  आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?
१.२१ ऑगस्ट
२.२५ ऑगस्ट
३.२७ऑगस्ट
४.२९ऑगस्ट

Check Answer!


* पंडित रविशंकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणत्या वाशी प्रदान केला /
१.१९९८
२.१९९९
३.२०००
४.२००१

Check Answer!


*........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश साम्राज्यात विलीन करण्यात आला ?
१.१८५०
२.१८४३
३.१८९०
४.१८५८

Check Answer!


* राष्ट्रीय  स्नूकर स्पर्धेत हि विजेती ठरली?
१.नीना प्रवीण
२.एम ,चित्रा
३.किरट भंडाल
४.आरंता सॅंचेस

Check Answer!


* 'व्हाय नॉट आय' या पुस्तकाची लेखिका कोण ?
१.डॉ.वृंदा भार्गव
२.निकिता लालवाणी
३.सुधा मूर्ती
४.शुभदा साने

Check Answer!


* महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रांड अॅम्बॅसिटर कोण ?
१. विक्रम गोखले
२.सचिन तेंडुलकर
३.अमीर खान
४. मिलिंद गुणाजी

Check Answer!


*२०१० च्या महिला सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. दिनानाथ मनोहर
२.राजाभाऊ शिरगुप्पे
३.न.धों.महानोर
४.मंगेश पाडगावकर

Check Answer!


* २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार ......... येथे मेट्रो कोच फॅक्टारीची  स्थापना करण्याचे ठरविले?
१.जम्मू
२.सिंगूर
३.कोलार
४.दार्जिलिंग

Check Answer!


* लाहोर मधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?
१.पृथ्वीराज चव्हाण
२.शहीद भगतसिंग
३.लाला लजपतराय
४.दिलीप कुमार  

Check Answer!


* जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल?
१.२० सप्टेंबर
२.२१ सप्टेंबर
३.२० ऑक्टोंबर
४.२१ ऑक्टोंबर

Check Answer!


*जैवविविधतेच्या करारनाम्याच्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?
१.फासेपारधी
२.भिल्ल
३.रामोशी
३.बेडर

Check Answer!


*भारतातील  पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?
१.चामारवत
२.माल्लापुराम
३.कोट्टायम
४.तिरुचिरापल्ली

Check Answer!


* सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर .......... येथे स्थित आहे .
१. उत्तर प्रदेश
२.जम्मू काश्मीर
३.उत्तरांचल
४.गुजरात

Check Answer!


* UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो
१.१९ जुलै
२.२५ जुलै
३.१८ जुलै
४. २० जुलै

Check Answer!


* भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरवात झाली.
१.१ एप्रिल २००४
२.१ एप्रिल २००५
३.१ एप्रिल २००६
४.१ एप्रिल २००२

Check Answer!


*'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?
१.वाघ
२.सिंह
३.गेंडा
४.मोर 

Check Answer!


*सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहे?
१.एस.वाय.कुरेशी
२.एस.एस.संपत
३.व्ही.एस.संपत
४.नवीन चावला

Check Answer!


*इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
१.मायकेल शुमाकर
२.लान्स आर्मस्ट्राँग
३.नील आर्मस्ट्राँग
४.व्हेटेल

Check Answer!


*१३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ?
१.सी .रंगराजन
२.बी. के.चतुर्वेदी
३.डॉ.विजय केळकर
४.के.सी.पंत

Check Answer!


*सध्याचेनौदल प्रमुख कोण आहे ?
१.अॅडमिरल निर्मल वर्मा
२.डी. के . जोशी
३.व्ही.के.सिंग
४.यापैकी नाही

Check Answer!