मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

चला नोकरी शोधा !


जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम- पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठी पद भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17-August-2013 आहे.  सविस्तर माहितीसाठी http://washim.nic.in/ आणि Online Apply करण्यासाठी www.washimcollector.in या संकेत स्थळाला भेट द्या..


जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला- पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठी पद भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 18-August-2013 आहे.  सविस्तर माहितीसाठी http://akola.nic.in/ आणि Online Apply करण्यासाठी http://collakola.govbharati.com/  या संकेत स्थळाला भेट द्या..


जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठी पद भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 20-August-2013 आहे.  सविस्तर माहितीसाठी http://amravati.nic.in/ आणि Online Apply करण्यासाठीhttp://eth.net.in/erecruit  या संकेत स्थळाला भेट द्या..

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात 106 जागा..
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अधिनस्त कार्यालयात तुरुंग अधिकारी (51 जागा), मिलिंग पर्यवेक्षक (1 जागा), गालीचा पंजा दरी निदेशक (1 जागा), प्रिपरेटरी (1 जागा), गवंडी निदेशक/मेसन मिस्त्री (1 जागा), ब्रेल लिपी निदेशक (1 जागा), रसायन पर्यवेक्षक (3 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (3 जागा), विणकाम निदेशक (4 जागा), शिवणकाम निदेशक (3 जागा), लोहारकाम निदेशक (3 जागा), चर्मकला निदेशक (1 जागा), बेकरी निदेशक (2 जागा), सुतारकाम निदेशक (2 जागा), ताणाकार/वार्पर (6 जागा), करवत्या (1 जागा), मिश्रक (5 जागा), लघुलेखक निम्नश्रेणी (4 जागा), शिक्षक (12 जागा), गृह पर्यवेक्षक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (20 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालय, बीड - पद भरती 2013.

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालय, बीड - पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालय,बीड  यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठीलघुलेखकलिपिक, शिपाई , वाहन चालक पद भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15-August-2013 आहे. सविस्तर माहितीसाठी http://beed.nic.in आणि Online Apply करण्यासाठी http://www.beedexam.in/ या संकेत स्थळाला भेट द्या.

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड - पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड  यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठीलघुलेखकलिपिक, शिपाई , वाहन चालक पद भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15-August-2013 आहे. सविस्तर माहितीसाठी http://nanded.nic.in आणि Online Apply करण्यासाठी http://nanded.apply2013.com/ या संकेत स्थळाला भेट द्या.

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालयजालना- पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालयजालना यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठीलघुलेखकलिपिकवाहन चालक इत्यादी भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15-August-2013 आहे. सविस्तर माहितीसाठी http://jalna.nic.inआणि Online Apply करण्यासाठी http://colljln.govbharati.com/ या संकेत स्थळाला भेट द्या.

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालयऔरंगाबाद- पद भरती 2013..
जिल्हाधिकारी कार्यालयऔरंगाबाद यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठीलघुलेखकलिपिकवाहन चालक इत्यादी जागांसाठी आयोजित करण्यात आली आहे.   अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15-August-2013 आहे. सविस्तर माहितीसाठी http://aurangabad.nic.inआणि Online Applyकरण्यासाठी http://www.aurangabadexam.com/ या संकेत स्थळाला भेट द्या.

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर- सरळसेवापद भरती 2013...
जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर यांच्या आस्थापनावर सरळसेवा तलाठी पद भरती ४५ जागांसाठी आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17-August-2013 आहे. सविस्तर माहितीसाठी http://chandrapur.gov.in/ आणि Online Apply करण्यासाठीhttp://collchand.applyjobz.com/ या संकेत स्थळाला भेट द्या.

जिल्हा निवड समितीजिल्हाधिकारी कार्यालयनागपूर - पद भरती 2013...
जिल्हाधिकारी कार्यालयनागपूर यांच्या आस्थापनावर तलाठी भरती ४१ आणि लिपिक ५५ जागांसाठी आयोजित करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 16-August-2013 (सायं ०५:४५ पर्यंत) आहे. सविस्तर माहितीसाठी http://nagpur.nic.inआणि Online Apply करण्यासाठीhttp://collngp.govbharati.com/ या संकेत स्थळाला भेट द्या.

यवतमाळ जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदाच्या ३० जागांसाठी भरती..
जिल्हाधिकारी कार्यालययवतमाळ यांच्या आस्थापनावर तलाठी ३० जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.  अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14-August-2013 आहे. सविस्तर माहितीसाठीhttp://yavatmal.nic.inआणि Online Apply करण्यासाठी http://collytl.applyjobz.com/ या संकेत स्थळाला भेट द्या.

बुलडाणा जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदाच्या जागांसाठी भरती..
बुलडाणा जिल्हा निवड समितीमार्फत बुलडाणा जिल्ह्यातील तलाठी पदे भरण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://buldhana.nic.in/ या संकेत स्थळावर आणि जाहिरात समोरील लिंक ला मिळेल http://buldhana.nic.in/documents/RevenueTalathiRecAug13_adv.pdf 

परभणी जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी, लिपिक आणि शिपाई पदाच्या जागांसाठी भरती..
परभणी जिल्हा निवड समितीमार्फत परभणी जिल्ह्यातील तलाठी, लिपिक आणि शिपाई  हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २००१३ आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.onlinesbi.com/prelogin/icollecthome.htm या संकेतस्थळावरं उपलब्ध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 22 जागांसाठी भरती..
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंपादक/माहिती सहायक/स्वागतकार नि माहिती सहायक गट क (7 जागा), अनुवादक/प्रतिवेदक गट क (13 जागा), चित्रकार गट क (1 जागा), सिनेयंत्रचालक गट क (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

ठाणे जिल्हा निवड समितीतर्फे तलाठीच्या 10 जागांसाठी भरती..
ठाणे जिल्हा निवड समितीतर्फे ठाणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीhttp://thane.apply2013.com व www.thane.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

धुळे जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदाच्या 25 जागांसाठी भरती..
धुळे जिल्हा निवड समितीमार्फत धुळे जिल्ह्यातील तलाठी (25 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://www.dhule.nic.in या संकेतस्थळावरं उपलब्ध आहे. 

अमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवर 37 जागा..
मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) यांच्या आस्थापनेवरील अमरावती वनवृत्तामध्ये लेखापाल (2 जागा), सर्व्हेक्षक (3 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), लिपीक (12 जागा), वाहनचालक (7 जागा), ट्रॅक्टर चालक (1 जागा), माळी (2 जागा), शिपाई (2 जागा), चौकीदार (2 जागा), वाहन स्वच्छक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहितीwww.dcfamt.org, https://www.maharashtra.gov.in, www.mahaforest.nic.in व www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 360 जागा..
महाराष्ट्र शासनाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात वैज्ञानिक अधिकारी गट ब (30 जागा), वैज्ञानिक सहायक गट क (30 जागा), सहायक रासायनिक विश्लेषक गट ब (100 जागा), वैज्ञानिक सहायक गट क (100 जागा), प्रयोगशाळा परिचर (100 जागा), ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 1 ऑगस्ट 2013 ते 12 ऑगस्ट 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची माहिती https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्राध्यापकांच्या 156 जागा..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक (156 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 29 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in  www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 2 जागा..
टाटा मूलभूत संशोधन संस्थेत असिस्टंट फिजिकल इन्स्ट्रक्टर (1 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये 25 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिकांसाठी ग्रुप डी मधील 905 जागा..
मध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये 25 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


उपसंचालक भूमी अभिलेख, औरंगाबाद प्रदेशच्या आस्थापनेवर 151 जागा..
उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश या कार्यालयाच्या आस्थापनेवर भूकरमापक/लिपिक (90 जागा), शिपाई (61 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

उपसंचालक भूमी अभिलेख, अमरावती प्रदेशच्या आस्थापनेवर 174 जागा..
उपसंचालक भूमी अभिलेख, अमरावती प्रदेश या कार्यालयाच्या आस्थापनेवर भूकरमापक/लिपिक (146 जागा), शिपाई (28 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेशच्या आस्थापनेवर 137 जागा..
उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश या कार्यालयाच्या आस्थापनेवर भूकरमापक/लिपिक (122 जागा), शिपाई (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक प्रदेशच्या आस्थापनेवर 99 जागा..
उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश या कार्यालयाच्या आस्थापनेवर भूकरमापक/लिपिक (84 जागा), शिपाई (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर प्रदेशच्या आस्थापनेवर 123 जागा..
 उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश या कार्यालयाच्या आस्थापनेवर भूकरमापक/लिपिक (94 जागा), शिपाई (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव भरती प्रक्रिया २०१३
दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव यांच्या आस्थापनावर बँकिंग असिस्टट यापदाकारीता प्रवर्गानुसार १६० जागा करीता भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. भरती प्रक्रीयाबदल बदल सविस्तर माहिती करीता खालील वेब-साईटला भेट द्या..(Online अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक:०५/ऑगस्ट २०१३) (परीक्षा Online होईल..)


जिल्‍हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या आस्थापनावर खालील पदाची भरती-२०१३ 
जिल्‍हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या आस्थापनावर तलाठी, लिपीक - टंकलेखक, शिपाई व वाहन चालक भरती - 2013 सविस्तर माहितीसाठी खालील वेब-साईट भेट द्या..(Online अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक:१६/ऑगस्ट २०१३



नाशिक विभागीय माहिती कार्यालयात 14 जागा..
नाशिक विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा माहिती कार्यालयात लघुलेखक निम्नश्रेणी (1 जागा), साऊंड रेकॉर्डिस्ट (1 जागा), सिने यंत्र चालक नि वाहनचालक (1 जागा), लिपीक टंकलेखक (2 जागा), वाहन चालक (3 जागा), रोनिओ ऑपरेटर (1 जागा), अंधारकोठडी सहायक (1 जागा), शिपाई/संदेशवाहक/सायकल संदेश वाहक/स्वच्छक नि शिपाई /चलत परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची माहितीhttp://dgipr.maharashtra.gov.in/View.aspx?File_Id=YkN5PnQq2HE= या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेशच्या आस्थापनेवर 129 जागा.
उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश या कार्यालयाच्या आस्थापनेवर भूकरमापक/लिपिक (105 जागा), शिपाई (24 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 22 जुलै 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 113 जागा.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (51 जागा), तलाठी (47 जागा), कनिष्ठ श्रेणी लिपिक (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/nagarcollector2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



मध्य रेल्वेमध्ये स्काऊट व गाइडस कोट्याअंतर्गत 10 जागा.
मध्य रेल्वे भरती कक्षामार्फत मध्ये रेल्वेमध्ये स्काऊट व गाइडस् कोट्याअंतर्गत समूह 'सी' मध्ये 2 जागा व समूह 'डी' मध्ये 8 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात दै. लोकमत व सामनामध्ये दि. 19 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


मुंबईतील इएसआयसी मॉडेल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारीच्या 13 जागा.
मुंबईतील इएसआयसी मॉडेल हॉस्पिटल कम ओडीसीमध्ये वैद्यकीय अधिकारी (13 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 25 जुलै 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीचा जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 19 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीhttp://www.esic.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



विविध विमा कंपन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारीच्या 1434 जागा.
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत विविध विमा कंपन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी (1434 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.nationalinsuranceindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


इंडियन ओव्हरसीज बँकेत परिविक्षाधीन अधिकारीच्या 480 जागा.
इंडियन ओव्हरसीज बँकेत परिविक्षाधीन अधिकारी (480 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iob.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागात कामगार सहायकाच्या 13 जागा.
केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागात कामगार सहायक (13 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीचा जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 13-19 जुलै 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.


महारष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा २०१३...
महारष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा २०१३ रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्रातील विविध ३५ जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. 

सविस्तर माहितीसाठी :- http://mpsc.gov.in


वाशीम जिल्हा सत्र न्यायालय मध्ये लिपिक आणि शिपाई पदाची नोकर भरती....
वाशीम जिल्हा न्यायालय कनिष्ट लिपिक पदाच्या ५१ व शिपाई पदाच्या ४८ जागासाठी जाहिरात खालील वेब साईट वर मिळेल..... अर्ज करण्याचा कालावधी:०८/०७/२०१३ ते २२/०७/२०१३
महाराष्ट्रच्या बाकी जिल्ह्यातील न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाई पदाची नोकर भरतीची जाहिरात खालील लिंक वर मिळेल....
सविस्तर माहितीसाठी : http://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

Intelligence Bureau : ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER – GRADE II/EXECUTIVE EXAMINATION –2013
750 vacancies Age limit: 18-27 years; Essential qualifications: Graduation or equivalent from a recognized University. EXAMINATION FEE: Rs. 100/- FOR GENERAL AND OBC, SC/ST AND FEMALES ARE EXEMPTED FROM PAYMENT. SEE DETAILED ADVT: http://mha.nic.in/pdfs/DtlAwdtz-ACIO-II-130713.pdf


एमपीएससीमार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिव्याख्याता (641 जागा)....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विविध विषयातील अधिव्याख्याता (641 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 6 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

जिल्हा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग सरळसेवा लिपिक टंकलेखन, तलाठी पदभरती भरती 2013....
जिल्हा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या आस्थापनावर सरळसेवा लिपिक टंकलेखन, तलाठी पदभरती भरती 2013 करीता (गट क व गट ड) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात.
सविस्तर माहितीसाठी : http://raigad.nic.in/


जिल्‍हाधिकारी लातूर यांचे आस्‍थापनेवरील तलाठी व इतर (गट क व ड) रिक्‍त पदे भरतीप्रक्रिया २०१३
जिल्‍हाधिकारी लातूर यांचे आस्‍थापनेवरील तलाठी व इतर (गट क व ड) रिक्‍त पदे भरतीप्रक्रिया २०१३ करीता खालील वेब-साईट ला भेट द्यावी.
सविस्तर माहितीसाठी http://latur.nic.in


जिल्हा निवड समिती , जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव तलाठी भरती...
जिल्हा निवड समिती , जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव तलाठी भरती संवर्गातील रिक्त पदांची भरती २०१३ जाहिरातसाठी खालील लिंक ला क्लिक करा..



पुणे विद्यापीठ : लिपिकप्रयोगशाळा मदतनीसशिपाई आणि इतर पदाच्या इ. 269 जागा..
पुणे विध्यापिठामध्ये वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ट अभियंता, तांत्रिक सहाय्यक, सांख्यकी सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा, शिपाई इत्यादी पदाच्या जाहिरात खालील वेब-साईट वर मिळेल. Online अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १३/०७/२०१३ आहे. 



वन विभागामध्ये विविध पदाकरिता भरती...
मुख्य वनसंरक्षक भरती २०१३-१४ विभाग- ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपुर या विभागातील विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्या करीता खालील वेब-साईट ला भेट द्या..


कृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालयामध्ये 1031 जागांसाठी भरती...
कृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालया अंतर्गत कृषि सेवक (856 जागा), लिपिक (157 जागा), वरिष्ठ लिपिक (12 जागा), लघुटंकलेखक (4 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), लघुलेखक-उच्चश्रेणी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या पुणे आवृत्तीत दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या 101 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) -हिंदी माध्यम (8 जागा), उर्दू माध्यम (4 जागा), इंग्रजी माध्यम (3 जागा), हिंदी माध्यम (30 जागा), उर्दू माध्यम (37 जागा), इंग्रजी माध्यम (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 27 जून ते 4 जुलै 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.



पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 जागा...
पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात सांख्यिकी (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.



बृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.



भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी भरती...
भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती, www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



जिल्हा निवड समिती, जि. प. यवतमाळ पदभरती सन २०१३....
कनिष्ठ अभियंता स्थापत्य , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , आरेखक , कनिष्ठ आरेखक , कृषी अधिकारी , विस्तार अधिकारी कृषी, पर्यवेक्षिका , पशुधन पर्यवेक्षक , कंत्राटी ग्रामसेवक , विस्तार अधिकारी , लघुलेखक (नि. श्रेणी) , परिचर वर्ग ४ आँनलाईन अर्ज स्विकारण्याचा कालावधी : दि. ३० जून ला साय. ५.४५ पर्यत. अधिक माहितीकरीता zpytl.applyjobz.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्मात्याच्या 9 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.