मित्रानो, ब्लॉग वर सर्वाचे स्वागत...! सर्व मुस्लिम बांधवाना रमजा; रोजा इफ्तारच्या हार्दिक शुभेच्छा...! येथे तुम्ही दररोज जनरल नॉलेजच्या प्रश्नाचा सराव करू शकता. प्रश्न दररोज अपडेट केले जातात पण ब्लॉग ला वेबसाईट मध्ये बदलण्यात येत आहे म्हणजे; Domain Name बदलण्यात येत आहे. त्यामुळे जनरल नॉलेजचे प्रश्न अपडेट केले जात नाही, तरी लवकरात लवकर प्रश्न अपडेट केले जातील...! .

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई


२ रा मजला, बांधकाम भवन, २५, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वरिष्ठ लिपिक,  कनिष्ठ लिपिक , संगणक
रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे -

अ. क्र.पदाचे नावSCSTVJANT-BNT-CNT-DSBSOBCOPENTOTAL
1कनिष्ठ अभियंता11 35 01 01 14 12 10 00 0084
2स्थापत्य अभियांत्रिकी
सहायक
09 02 01 00 00 00 00 05 2340
3  वरिष्ठ लिपिक04 01 00 00 01 00 00 02 09 17
4  कनिष्ठ लिपिक03 07 02 00 02 02 02 02 0828
5  संगणक02 01 01 00 00 00 00 00 0004

पात्रता :
१. कनिष्ठ अभियंता - स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका उत्तीर्ण
२. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - आर्किटेक्चर ड्राफ्ट समन कोर्स उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदविका उत्तीर्ण/ बांधकाम पर्यवेक्षक / स्थापत्य आरेखक/ स्थापत्य अभियांत्रिकी मधील उच्च अर्हता उत्तीर्ण
३. वरिष्ठ लिपिक -  कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण
४.  कनिष्ठ लिपिक - दहावी पास + मराठी ३० टायपिंग / इंग्रजी ४० टायपिंग परीक्षा उत्तीर्ण
५. संगणक - दहावी पास + मराठी ३० टायपिंग / इंग्रजी ४० टायपिंग परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : दिनांक २०.१२.२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गियांकरिता शिथिलक्षम )
फी : 

अ. क्र.पदाचे नावखुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
१.कनिष्ठ अभियंता--२००/-
२.स्थापत्य अभियांत्रिकी
सहायक
३५०/-२५०/-
३.  वरिष्ठ लिपिक,  कनिष्ठ लिपिक,  संगणक ३००/-१५०/-

अंतिम दिनांक : Jan.03.2012
टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावेत , माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहेत.